लाईफस्टाईल

कानावरती केस असतील तर घ्या जाणून त्यामागील सत्य.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ, मित्रांनो कानावरती केस असणे शुभ असते कि अशुभ असते असे अनेक जणांनी आम्हाला कंमेंट करून प्रश्न विचारले होते, आणि त्या प्रश्नाचे आजच्या लेखात तुम्हाला सर्व त्यांची उत्तरे मिळतील. काही लोकांना जन्मतःच कानावर केस असतात तर काहींना वयाच्या एका विशिष्ठ वयानंतर केस येतात. अश्या वेळी आपल्याला प्रश्न पडतो कि हे केस असणे शुभ आहे कि अशुभ आहे. हा एक अपशकुन तर नाही ना असे प्रश्न आपल्याला पडतात.

वयाच्या विशिष्ट टप्यावर सामुद्रिक शास्त्रात ह्या व्यक्ती कश्या असतात त्यान्हा स्वभाव ह्याबद्दल सर्व वर्णिलेले आहे. सोबतच काहींचे केस हे छोटे तर काहींचे कानावरील केस हे मोठे असतात. हे केस छोटे किंवा मोठे असोत, ह्या सर्वांबद्दल सामुद्रिक शास्त्र असे मानते कि कानावर केस येणाऱ्या व्यक्ती भाग्यवान असतात नशीबवान असतात. एखादे काम हाती घेतल्यानंतर ते काम कसे पूर्ण करायचे त्यासाठी कोणते मार्ग अवलंबायचे ह्याचे स्किल ह्या व्यकितनकडे चांगली असते. थोडक्यात जे काम ह्या व्यक्ती हाती घेतात ते पूर्ण करतात.

चिकाटी हा गुणधर्म ह्यांच्यात असतो मात्र सोबतच कंजूस देखील ह्या व्यक्तींचा स्वभाव असतो. धन पैसा फक्त साठवून ठेवणे हि त्यांची वृत्ती असते. अगदी ते त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना देखील त्यांना नको वाटते. ह्या व्यक्तींचे भाग्य देखील खूप प्रबळ असते. जोंपरेंत तुमच्या पानावरील केस साबूत आहेत.

मात्र जेव्हा तुम्ही कानावरील केस कापतात किंवा काढून टाकत असाल तर तुम्हाला भाग्य साथ देणे सोडून देते. तुम्ही पाहू शकता कि ह्या व्यक्तींचे जीवन आहे ते एका विशिष्ट वेळपर्यँत चांगले चालू असते मात्र एका विशिष्ठ वेळेनंतर जेव्हा जेव्हा आपल्या कानावरील केस ते उपटण्याचा प्रयत्न करतात किंवा कायमचे काढून टाकतात, तेव्हा त्यांचे नशीब पलटी खाते.

हे पण वाचा :-  या तीन गोष्टी लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हला तुमच्या जवळची व्यक्ती त्रास आणि दुःख देते.

ह्यावर उपाय सामुद्रिक शास्त्राने असं सांगितला आहे कि हे कानावरील केस आपण मुळासकट आपण उपटू नयेत. ते थोडेसे बाकी ठेवून आपण कापावेत. जेणेकरून आपले सौंदर्य देखील खुलून दिसेल व आपल्याला त्रास देखील होणार नाही. मात्र मुळांपासून केस हे काढू नयेत, नाहीतर अश्या व्यक्तींचे भाग्य त्यांची साथ सोडण्याची शक्यता असते. तर लेखाचा सारंश असा कि कानावरती केस असणे अतिशय शुभ आहे आणि हे केस आपले भाग्य मजबूत बनवतात व तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकतात. पंरतु तुमच्यातील कंजूसपणाचा गुणधर्म आहे तो मात्र आपण सोडायला हवा. मात्र एक चूक करू नका ती म्हणजे त्यांना मुळापासून उपटू नका.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. ह्यामागील कोणती अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.