भरगच्छ वाढ होईल केसांची तसेच पांढरे केस काळे होतील केसातील कोंढा सुद्धा कमी होईल.
घरगुती उपाय

भरगच्छ वाढ होईल केसांची तसेच पांढरे केस काळे होतील केसातील कोंढा सुद्धा कमी होईल.

सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय म्हणजे केस गळती आणि केस पांढरे होणे तर काही लोकांनाच केसातील कोंढा. या सर्व समस्या बहुतांश लोकांना आहेत किंबहुना असतात. सर्वात जास्त चर्चा म्हणजे केस गळीत होणे. काही केल्या केस गळती लोकर कोणची थांबत नाही. काही वेळेस केस जास्त गळल्यामुळे केस पातळ होतात. अशा समस्यांवर एक घरगुती उपाय आपल्या करायचा आहे.

जो उपाय आपण पाहणार आहोत तो कोणत्याही वयातील व्यक्ती साठी असेल तसेच ज्या पुरुषांची दाढी पांढरी झाली आहे त्यानी सुद्धा हा उपाय करू शकतात आणि त्याचे चागले परिणाम दिसून येऊ शकतात. हा जो पदार्थ आहे तो आपल्याला घरी असलेल्या पदार्था पासून तयार करायचा असतो. त्या साठी आपल्या जास्त खर्च सुद्धा येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात असुद्या यातील पदार्थाचे प्रमाणत योग्य प्रकारे घ्या.

हा जो घटक तयार करणार आहोत त्या मध्ये आपल्या सर्वात महत्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता. याचा उपयोग म्हणजे कढीपत्याचा उपयोग दोन प्रकारे करता येतो एक त्याची पावडर किंवा ओला कढीपत्ता घेऊन त्याही पेष्ट तयार करून वापरने. पावडर तयार करण्यासाठी कढीपत्ता सावलीत वाळवून त्याची पावडर तयार करायची आहे.

कढीपत्ता मध्ये विविध घटक असतात ते आपल्या केसांसाठी खूप महत्वाचे आहे. यात फॉस्फर, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन क, पण सर्वात महत्वाचा घटक या मध्ये तो म्हणजे कोयाजींना नावाचा ग्लुकोसाइड हे जे घटक आहे ते केसांच्या मुळात जाऊन सर्व पांढरे झालेले केस काळे करत. तसेच हे घटक केसाची वाढ चागल्या प्रकारे करतात आणि केसातील कोंढा सुद्धा कामी कारण्यास मदत होते.

या सोबत अजून काही घटक लागणार आहेत. ते म्हणजे एक चमच्या मेंदी. साधी मेंदी असेल तर खुप चागले. कोणतीही केमिकल उक्त मेंदी वापरयाची नाही. केसांची जी खालची त्वचा मऊ करून त्या ठिकाणी नवीन केस येण्यासाठी याचा चागला उपयोग होतो. त्यासाठी आपल्याला मेंदीचा वापर करायचा आहे. त्या सोबत आपल्या अजून एक म्हणजेच तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे दही.

या सर्व महत्वाचा घटक म्हणजे दोन थेंब एरंडेल तेल याचा उपयोग नवीन केस येण्यासाठी आणि केस दठ येण्यासाठी याचा वापर केला जातो. हे सर्व घटक एकत्र करायचे आहे प्रमाण हे योग्य रिया घ्याचे आहे. एकत्र करताना योग्यते नुसार त्यात पाणी टाकायचे आहे. प्रमाण खुप महत्वाचे आहे. कढीपत्ताची २ चमचे पेष्ट किंवा पावडर, एक चमचा मेंदी, एक छोटा चमच्या दही आणि दोन थेंब एरंडे तेल. हे नीट मिक्स करून घ्याचे आहे.

लावण्याची पद्धत आठवड्यातून तीन वेळेस हा लेप लावायचा आहे. एका आठवड्यात तुम्हला याचा परिणाम दिसून येईल. हा लेप अंघोळीच्या एक तास अधिक आपल्या केसांवर लावायचा आहे. कमीत कमी पन्नास मिंट हा लेप आपल्या केसांवर ठेवायचा आहे. तसेच अंघोळीच्या वेळेस आयुर्वेदिक शॉपोनि आपले केस धून घ्याचे आहे. हा उपाय तुम्ही काही दिवस करून पाह तुम्हला याचा परिणाम दिसून येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट