धार्मिक

हे ५ उपाय करून पहा घरातून गरिबी कायमची हटेल…श्रीमंती नांदेल.

नमस्कार मित्रानो आमच्या coffewithstories.com ह्या वेब्सिते वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रभू विष्णूनी खूप सारे अवतार घेतले ज्यामुळे पृथ्वी वर धर्म कायम राहून सर्व मनुष्य जातीची मदत ह्यावी म्हणुन. त्यातील एक म्हणजे श्री कृष्ण अवतार त्यांनि असंख्य लोकांना मदत केली. आणि वेळोवेळी भक्तांची रक्षा करण्यासाठी पुढे होते. श्री कृष्णांनी उपदेश साधू संतांनी लिहुन ठेवले आहेत आणि आताच्या काळात ते उपदेश फार महत्वाचे आहेत गरजू लोकांसाठी हे उपदेश मार्गदर्शक आहेत. आजच्या लेखात आम्ही तुमाला ५ उपाय सोन्नर आहोत जे कि तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दूर करतील.

पहिला उपाय म्हणजे तुपाचा दिवा प्राचीन काळापासून आपल्या घरात आपल्या कुटुंबाच्या कुलदेवतांसमोर दिवा लावला जातो काही लोक सकाळी तर काही लोक संध्याकाळी दिवा लावतात. तरी हिंदू धर्मानुसार प्रत्येकाने सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा हा लावलाच पाहिजे ह्याच्यामुळे घरातील निर्धनता दूर होते.

दुसरा उपाय म्हणजे पाणी पाजणे हिंदू धर्मात पाहुण्यांना देवा सामान मानले जाते . त्यांची यथाशक्ती आतिथ्य करणे हि आपली परंपरा आहे तसेच आपल्या घरी कोणी घरी आले तर सर्वात आधी त्यांना पाणी द्यावे तहान भागवल्याने मिळणारा अश्रीवाद अत्यंत प्रभावी असतो. म्हणून घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी पाजावे तसेच हे हि लक्षात असू द्यावे कि ग्रह नक्षत्रांची स्तिथी अशुभ असेल तर ह्याचा फायदा होणार नाही. तरी आपण कर्म करत राहावे.

तिसरा उपाय म्हणजे मध. आपल्याला घरी मध हे असलेच पाहिजे. मध हे प्रभू विष्णू ह्यांच्याशी संभंदीत आहे. हे घरातील स्वछ जागेवर ठेवावे. मध घरात ठेवल्याने घरात सकरात्मकता राहते. मध हि अशी वस्तू आहे कि जी हजारो वर्ष खराब होत नाही.

चौथा उपाय म्हणजे पवित्र टीका. आपण सकाळी अंघोळ झाल्यानंतर टीका लावला पाहिजे टीका लावल्याने आपला मेंदू शांत आणि स्थिर राहतो. ज्योतिशास्त्राप्रमाणे व्यक्तीला आपल्या राशी आणि कुंडली प्रमाणे शेंदूर किंवा चंदन ह्याचा टीका लावावा. यामुळे नक्की प्रभाव पडेल आणि घरातील गरिबी नक्की दूर होईल.

हे पण वाचा :-  अमावस्याला करा हे उपाय समस्या सर्व सुटतील.

पाचवा उपाय म्हणजे देवी सरस्वती मातेची विना. सामान्यतः विना सजावटी साठी घरात ठेवण्यात येते परंतु खूप कमी लोकांना माहिती असेल कि विना ठेवल्याने आपण करत असलेले कोणतेही कामात आपल्याला यश मिळते. सर्व कामे विनामुळे अगदी यशस्वी पने पार पडतात.

तसे तर जादू टोना शब्द मनामध्ये नकारात्मक भाव आणतात पण वास्तवात जुन्या काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार काही तोटके फारच गुणकारक असतात. ज्यांचा प्रयोगामुळे कोणाला हानी होत नाही असे तोटक्यांचा करून पाण्यात काहीच हरकत नसते.प्रत्येक व्यक्तीला धनाची इच्छा असते धनप्राप्तीसाठी आणि त्याला वाढवण्यासाठी काही तोटके भरपूर परिश्रम करून देखील खूप वेळा यश येत नसेल तर हा तोटका करून पहा. गणपतीच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर संकटनाशन गणेश स्तोत्राचे वाचन करावे.जर तुम्हाला आपट धन मिल्वायचे असेल तर लाल रंगाचा मातीचा माठ घेऊन त्याचा तोंडावर दोरी बांधून त्याला नारळ ठेवावा आणि त्याला वाहत्या पाण्यात सोडावा, अडकलेलाआर्थिक कार्य सिद्धीस जाते.

मित्रानो आपलं लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.