येत्या सोमवारी म्हणजे १६ मे २०२२ यादिवशी वैशाख पैर्णिमा आहे. यादिवशी काही धार्मिक उपाय आपण केले तर याचा नक्की आपल्याला लाभ मिळू शकतात. याच दिवशी म्हणजेच वैशाख पैर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू यांनी कूर्म अवांतर घेतला होता. कूर्म अवतार म्हणजे कासवाचा अवतार होय. आणि म्हणूच जीवनात सुख समृद्धी यावी म्हणून या महिन्यात भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करावी.
वैशाख पैर्णिमाच्या दिवशी चांगले कार्य करावे ती कोणी कार्य आहे जी आपण यादवीशी म्हणजे वैशाख पैर्णिमाच्या दिवशी केली पाहिजे. वैशाख पैर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्य कर्म पूर्ण करून प्रथम देव पूजा करावी. सकाळी लवकर उठणे म्हणजे सूर्य उदय होण्याआधी. पूजा झाल्यावर भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करताना माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी.
माता लक्ष्मीची सर्वात आवडती तिथी म्हणजे पैर्णिमा, जी व्यक्ती माता लक्ष्मीची पूजा पैर्णिमाच्या दिवशी नित्य नियमाने करतो त्या व्यक्तीला जीवनात आधीच आर्थिक, धन धन्य कधीच कमी पडत नाही. आपल्या हातातून जी काही कळत न कळत जी काही पाप कर्म झालेली असतात यातून मुक्त होण्यासाठी आपल्या आसपास असलेल्या नदी काठच्या तीर्थ क्षेत्रात जाऊन अंघोळ करावी.
पण बऱ्याच व्यक्तींना अशा गोष्टी करणे जमेल असे नसते. ज्या व्यक्तीला तीर्थ क्षेत्रात अंघोळ करणे शक्य नसते अशा वेळेस घरच्या घरी अंघोळ करताना गंगा जल टाकून अंघोळ केली तरी चालते. या दिवशी गोरगरिबाला तुमच्या क्षमतेनुसार दान धर्म अवश्य करावे. तसेच कोणतेही शुभ कार्य सूर करण्यासाठीचा योग्य दिवस आहे.
वैशाख पैर्णिमाच्या दिवशी अन्न दान, वस्त्र दान आणि पाणी दान या तीन गोष्टीला खुप महत्व आहे. हे सर्व दान आपण आपल्या पितृणांच्या नवे केल्यास आपल्या जीवनातील पितृ दोष कमी होतो. वैशाख पैर्णिमाच्या दिवशी घरात जर का सत्यनारायण कथेचे पठण अवश्य करावे यामुळे घरातील कर्यात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होते.
पैर्णिमाच्या दिवशी सकाळी आपल्या मुख्य दरवाज्यावरी स्वतिक किंवा ओम नक्की काढा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते. तसेच या दिवशी विविध प्राण्यांना अन्न खाऊ घाला. त्याच सोबत आपल्या घराजवळील हुमान मंदिरात जाऊन एक दिवा प्रज्वलित करून हनुमान चालीसा पठण करावे यामुळे हुमानचे आशीर्वाद प्राप्त होतात.
हे पण वाचा :- वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील सोफासेट ठेवा ह्या दिशेला.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




