घरगुती उपाय

मानेवरील काळपटपणा घालवण्यसाठी काही घरगुती टिप्स.

मित्रांनो सर्वात जास्त आपण काळजी घेतो ती म्हणजे आपल्या चेहऱ्याची, चेहरा दिवसांतून किमान दोन ते तीन वेळा आपण धुतो, मात्र मान हि आपण प्रेत्येक वेळी धूत नाही, मानेवरील काळेपणा वाढत जाते, चेहऱ्याची जशी आपण काळजी घेतो तशीच आपण काळजी मानेची देखील घेणे गरजेचे आहे.

म्हणूनच आज आपण मानेवरील काळे डाग जाण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत जे तुम्ही अगदी घरात बसून करू शकता. ज्याला जास्त कष्ट घ्याची देखील गरज लागणार नाही, परंतु तुम्ही त्यासाठी आजचा लेख संपूर्ण वाचा.

पाहीला उपाय म्हणजे लिंबू आणि मध. लिंबामध्ये व्हिटॅमिन सि चा समावेश असतो जे कि त्वचेला उजळवण्यासाठी तसेच ग्लो करण्यासाठी मदत करत असतो तसेच मधाने आपली त्वचेवरील सुरकुत्या तसेच स्किन टाइट होते, त्वचा मऊ होते, तर आपण एक चमचा मध घ्याचे आहे व अर्धा चमचा मध घेऊन ते मिश्रण चांगले मिक्स करा.

हे मिश्रण आपण आपल्या मानेवर लावायचे आहे. हे लावून आपण ते ५ मिनटे सुकून द्याचे आहे. नंतर आपण पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्याचे आहे. आठवड्यातून दोनदा जरी हे केले तरी तुम्हाला ह्याचा फरक दिसून येईल.

दुसरा उपाय आहे बदामाचे तेल, ह्या तेलात व्हिटॅमिन ई व ब्लीचिंग एजेंटचे गुणधर्म असतात. ह्या दोन्ही गुणधर्माच्या गोष्टी आपल्या चेहऱ्याचा कलर सुधरवण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्हाला काय करायचे आहे कि बदाम तेलाचे काही थेंब तुम्हाला हातावर घ्याचे आहेत आणि नंतर आपण त्याने आपल्या मानेवर त्याने मालिश करायची आहे.

हयामुळे मानेचा काळपटपणा दूर होण्यासाठी मदत होते. बदामात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते बदाम तेल हे चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी रंग उजळवण्यासाठी देखील मदत करते. दररोज रात्री चेहऱ्यावर देखील जर आपण ह्या तेलाचा मसाज केला तर तुम्हाला बराच फरक दिसून येईल.

तिसरा उपाय आहे ते म्हणजे गुलबाचे पाणी, गुलाब पाणी हे आपल्या चेहऱ्यसाठी अत्यंत उत्तम समजले जाते. त्वचा चांगली मऊ व मुलायम करण्यासाठी गुलाब पाणी हे वापरले जाते. गुलाब पाणी आपण घेताना ते २ चमचे घेऊन आपण त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घ्याचा आहे. हे मिक्स करून ते आपण आपल्या मानेवर लावा, रात्रभर आपण हे पाणी तसेच ठेवले तरी चालेल. किंवा तुम्ही काही वेळानी धुतले तरी चालेल.

चौथा उपाय आहे तो आहे बेकिंग सोडा, बेकिंग सोड्यात आपण थोडेसे पाणी ऍड करून आपण त्याची पेस्ट बनवून घ्याची आहे. आणि नंतर आपण हि पेस्ट तुम्ही तुमच्या मानेवर आपण लावून ठेवू शकता नंतर आपण ती आपण पाण्याने धुवून काढू शकता. हा उपाय सर्वात एफ्फेक्टिव्ह उपाय मानला जातो जर तुमच्या मानेवर काळे डाग असतील तर, शिवाय प्रेत्येकाच्या घरात बेकिंग सोडा असतोच.

पाचवा उपाय आहे बटाटा, बटाट्यात ब्लिचिंग गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेचा रंग चांगला करण्यासाठी मदत करतात. आपल्या उपायासाठी आपण एक बटाटा खिसुन घ्याचा आहे, व त्याचा रस आपण काढून घयावा, हहा रस आपण लावून ठेवा व १५ मिनीटांनी आपण ते धूवुन काढावे. आठवड्यातून तीन वेळा हा रस लावा तुम्हाला लगेच फरक दिसून येईल.

मित्रांनो आजचे हे पाच उपाय तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा तसेच आणखी कश्याबद्दल माहिती हवी असेल तर ती सुद्धा कंमेंट करून सांगा आम्ही ती माहिती नक्की पुरवू. तसेच लेख आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांना शेयर देखील नक्की करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट