लाईफस्टाईल

हि वडी दिवसभरातून कधीही खा घसा, सर्दी रात्रीत बरा होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजच्या आपल्या लेखामध्ये आपण एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे सध्याची जी आणीबाणीची परिस्थिती आहे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी त्याचबरोबर श्वसनाचे त्रास आपल्या कमी करायचे आहेत. तर आपण आज एक घरगुती बनवू शकाल अशी हि वडी बनवणार आहे. ज्यामध्ये घरातील सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर आपण करणार आहोत. चला तर जाणून घेऊयात कशी बनवायची वडी.

मित्रांनो सर्वात पहिला आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे आले जे कि बहुगुणधर्मीय आहे, कफनाशक आहे. तर असे अर्धा वाटी आले आपण खिसुन घ्याचे आहे. त्यानंतर आपण आणखी एक गोष्ट आपण त्यात मिक्स करणार आहोत ते म्हणजे सेंद्रिय गूळ. होय मित्रांनो हे असे सेंद्रिय गूळ आपण त्यात वापरणार आहोत.

कारण त्याचे फायदे भरपूर आहेत जसे कि आपली पचनशक्ती चांगली राहते, आपली प्रतिकार शक्ती अतिशय उत्तम राहण्याकरिता, तसेच आपल्या शरीरातील आयर्न ची कमतरता भरून काढण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होतो. तर आपण एक वाटी गूळ घ्याचा आहे. ह्यात आणखी ३ गोष्टी आपण टाकणार आहोत.

त्यातील पहिला पदार्थ आहे म्हणजे वेलदोडे तर ५ वेलदोडे आपण घ्याचे आहेत. ते आपण खाल्ब्यातात कुटून आपण घ्याचे आहेत. ह्यातील वेलदोडेच का घ्याचे तर ह्यामद्ये जो फ्लेवर आहे तो आपल्या घश्यातील इन्फेकशन कमी करण्यासाठी घशाला थंडावा मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

त्याचबरोबर आपण काळी मिरी घेनार आहोत आपल्या श्व्सनाचे काही त्रास असतील, पित्त असेल तर हि काळी मिरी अत्यंत उपयुक्त आहे. ह्याचे आपण साधारणपणे ८-१० दाणे घ्याचे आहेत. व हि काळी मिरी व वेलदोडे आपण एकजीव करायचे आहेत. व ह्याचे मिश्रण आपण आपण पहिला बनवलेल्या आले आणि गुळाच्या मिश्रणात आपण मिक्स करणार आहोत.

आता ह्या सर्वाना आपण एकत्रित पाने उष्ण्ता द्याची आहे. आणि हि देताना आणखी की पदार्थ आपण त्यात मिक्स करणार आहोत तो म्हणजे हळद सर्वात उपयुक्त अशी हि हळद हि आपण गरम करताना त्यात अर्धा चमचा टाकायची आहे.

मित्रांनो हे मिश्रण आपण गरम करताना एक काळजी घ्याची आहे ती म्हणजे आपण गॅस ची फ्लेम आहे ती अगदी बारीक ठेवून हे मिश्रण गरम करायचे आहे. ह्याप्रकारे आपण अशे गरम केलेले मिश्रण आपण एका ताटात काढायचे आहे ते काढायच्या आधी आपण थोडे तूप आपण त्या ताटाला लावून घ्याचे आहे व त्यावर ह्या मिश्रणाची वडी जी आहे आपण थापायची आहे.

अश्या प्रकारे हि वडी आपण दिवसातून २ वेळा खाल्ली तरी आपल्याला त्याचे खूप फायदे आपल्याला होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट