धार्मिक

बुधवारी हिरवा कपड्यात बांधून ठेवा इथे, लक्ष्मी घरात नांदेल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो बुधवारी एक छोटासा उपाय नक्की करून पहा. जर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल म्हणजे पैसा तर येतो मात्र तो टिकत नाही. आजारपण येते नाहीतर कोणत्यातरी वायफळ ठिकाणी खर्च होतो असे तुमच्याबाबत देखील घडत असेल पैसा आलेला टिकत नसेल तर हा एक उपाय आपण अवश्य करून पहा. बुधवारी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय एकदा, तीनदा,पाच वेळा अश्या विषम संखेत हा उपाय तुम्ही रिपीट करू शकता. जेणेकरून तुमच्या घरातील पैसा टिकू लागेल तुमच्या घराची बरकत होतील.

मित्रांनो ज्यांचा जॉब मिळण्यामध्ये सारखी संकटे येत आहेत त्यांनीदेखील हा उपाय केला तरी चालेल. मित्रांनो हा उपायामुळे तुमच्या कुंडलीतील राहू आणि शनी मजबूत बनतो. त्यांचे जे काही दुष्परिणाम आहेत जसे कि साडेसाती, शनी महादशा, अडीचकी, किंवा राहुदोष असतील तर बऱ्याच अंशी हे दोष आपले निघून जातात. जेव्हा आपल्या जीवनात राहुदोष असतो तेव्हा घरात लक्ष्मी तर येते परंतु ती टिकत नाही. अनेकदा तर राहुदोष किंवा शनिदोष जास्त प्रमाणात वाढल्यामुळे घरात लक्ष्मीच येत नाही.

मित्रांनो उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेउयात. मित्रांनो बुधवारी आपण एक हिरव्या रंगाचे स्वच्छ कुठेही डाग नसलेले कापड अगदी छोटेसे कापड आपण घ्याचे आहे. सुती असेल किंवा रेशमी किंवा सिल्क कपडा असेल ट्तरी चालेल. ह्या कपड्यावर आपण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेली थोडी शेव ठेवायची आहे. मिठाची शेव आपण बनवून किंवा बाहेरून आणली तरी चालेल.

आपल्या क्षमतेनुसार आपण पावशेर, अर्धा किलो जेवढी तुम्हाला जमेल तेवढी आपण शेव हि आणून त्या हिरव्या कपड्यवर ठेवायची आहे आणि आपण आपल्या घराच्या आसपास जिथे कुठे आपल्या सर्व परिसराची साफसफाई करणारे लोक असतात. अश्या स्वछताकर्मीला त्या व्यक्तीला आपण हि शेव कपड्यासोबत दान करायची आहे. शक्यतो आपण असा माणूस शोधताना ज्यांचा वाडवडिलांपासून हाच व्यवसाय आहे अश्या लोकांची निवड आपण करू शकता. खूप चांगले परिणाम आपल्याला मिळतील.

शकयतो असे लोक ज्या भागात राहतात त्या ठिकाणी जाऊन जर आपण दान केले तर आणखी चांगले एकापेक्षा अनेक लोकांना दान केले तरी चालेल. ह्या उपायाने आपल्या कुंडलीतील राहू दोष दूर होतात. घरात पैसा टिकू लागतो. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट