धार्मिक

हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणाऱ्या स्त्रियांनी हा लेख अवश्य वाचा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो लग्न झाल्यानंतर बऱ्यचश्या स्त्रिया त्यांच्या हातात हिरव्या रंगाच्या साडी व बांगड्या घालतात ह्यामागे काही करणे आहेत का, हिंदू धर्मशास्त्र ह्याबद्दल काय सांगते हे आज आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत.

मित्रांनो पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया लग्नानंतर आपल्या हातात हिरव्या बांगड्या घालतात, त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते. म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र मानते, म्हणून विवाहनंतर स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायला हव्यात तसेच हिरव्या रंगाची साडी देखील नेसावी. फक्त पतीचे आयुष्यच वाढत नाही तर तिच्या सासरचे नशीब उजळते.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाटील सुरक्षित ठेवण्यासाठी जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आपल्याला निसर्गदेवतेसोबत आपल्याला मिळत असतो. हिरव्या रंगाचा आणि निसर्गदेवतेचा अगदी जवळचा संबंध आहे. आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालता हिरव्या रंगाची साडी नेसता तेव्हा आपला आणि निसर्गाचे एक नाते जोडले जाते. म्हणून निसर्गाकडून आपणास आपला पती सुरक्षित रहावा आपले सुहाग सौभाग्य सुरक्षित राहावे अश्या प्रकारचा आशीर्वाद मिळत असतो.

ज्या लोकांना करीयर मध्ये आणि उद्योग व्यसायामध्ये प्रगती करायची आहे, अश्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात. हिरवा रंग हे बुध ग्रहाचे प्रतीक आहे. लक्षात घ्या जर करियर मध्ये यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्वाचा आहे. कारण बुधाचा संबंध उदयोग धंद्याशी व्यापाराशी येतो म्हणून बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपण हिरव्या रंगाची साडी व बांगड्या अवश्य घालाव्यात.

आणखी एक महत्वाचे कारण असे आहे कि जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या तुम्ही घालता तेव्हा भगवान श्री शंकराची आपल्यावरती प्रसन्न होतात. शंकराचे आणि निसर्गाचे अत्यंत जवळचे नाते आहे. म्हणूनच आपण श्रावण महिन्यात आपण अशी हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या तर त्या स्त्रियांवरती भगवान महादेवांनी कृपा बरसते.

हे पण वाचा :-  रविवारी १० रुपयांच्या नोटेत गुपचूप गुंडळा हि एक गोष्ट, फरक २४ तासात दिसेल.

जर आपल्या वैवाहिक जीवनात काही अडीअडचणी असतील जर पती पत्नीमध्ये सौख्य नसेल वारंवार वादविवाद होत असतील तर आपल्या घराचा जो आग्नेय कोपरा आहे तो जर आपण हिरव्या रंगाने रंगवला तर आपल्या वैवाहिक जीवनात सौख्य निर्माण होऊ शकते. पतिपत्नींमध्ये प्रेम वाढावे म्हणून देखील आपण हा उपाय करू शकता.

मित्रांनो हिरवी बांगडी का घालावी हिरवी साडी का घालावी आज आपण पाहिले. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.