धार्मिक

होळीदहनानंतर घरात घेऊन या राख आणि ठेवा इथे, घरातील सर्व अडीअडचणी दूर होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण जाणून घेणार होत होळीच्या राखेचे काही चमत्कारी उपाय. प्रेत्येक फाल्गुन पौर्णिमेस आपण होळीदहन करतो आणि त्यादिवशी होळी जाळली जाते व त्याची शेवटी राख होते. ह्या राखेचे तंत्रमंत्र शास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. मानवी जीवनातील अनेक समस्या दुसरं करण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी याचे अनेक उपाय केले जातात. मित्रांनो चला तर जाणून घेउयात राखेचे काही उपाय.

पहिला उपाय असा आहे कि आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतील आणि त्यामुळे सातत्याने तुमच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी संकटे येत असतील तर अश्या वेळी होलिका दहनाची राख असेल ती थंड झाल्यानंतर घरी घेऊन यावी त्यात थोडेसे पाणी मिसळावे आणि हे अशे हे राखमिश्रित पाणी उद्या शिवलिंगावरती चढवावे. अशी मान्यता आहे कि ओम नमः शिवाय ह्या महामंत्राचा जाप करत हे जल जी व्यक्ती शिवलिंगावरती अर्पण करते त्या व्यक्तीच्या परिवारामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते. त्यांच्या कुटुंबामध्ये येणाऱ्या समस्या सर्व नाहीश्या होतात.

दुसरा उपाय ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. आणि ज्यांना कर्जमुक्त होईच आहे तर अश्या व्यक्तींनी होलिका दहनाच्या रात्री भगवान श्री विष्णूंच्या नरसिंह अवताराचे ध्यान करावे. भगवान नरसिंहाची पूजा केल्यावर मोठ्यात मोठं कर्ज उतरते सोबतच आर्थिक लाभ देखील होतात. जर नोकरीमध्ये काही समस्या येत असतील तर अश्या वेळी ह्या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी एक साबूत नारळ घयावा त्याच्या वरील शेंडी काढू नका आणि हा जो नारळ आहे तो स्वतःच्या डोक्यावरून सात वेळा वारावा आणि त्यानंतर आपल्या इष्ट देवतेचे ध्यान करत पेटत्या होळीमद्ये हा नारळ अर्पण करावा तुमच्या सर्व नोकरीसंदर्भातील सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती जर आजारी पडत असेल तर होळीच्या राखेचा एक उपाय तुम्ही करू शकता. होलिका दहनानंतर राख हेऊ येऊन त्याचा थोडासा शिडकाव आपण आजारी व्यक्तीवर करावा. अगदी थोडीशी राख आपण आजारी व्यक्तीवर टाकायची आहे. मित्रांनो हा अगदी छोटासा उपाय आहे मात्र ह्यामुळे घरातील मोठ्यात मोठे आजारपण दूर होते. जर तुमच्या घरावर सातत्याने संकटे येत असतील तर आपण हि होळीची राख आपण घरात घेऊन यावी, एका काचेच्या भांड्यात ठेवावी नंतर त्यात थोडे खडे मीठ थोडे टाकेवे व थोडीशी मोहरी आणि नंतर हे भांडे आपण आपल्या घरातील एका साफसुट्र्या जागी हि वाटी ठेवून द्या आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती घरातून दूर होते. घरात सुखसमृद्धी नांदू लागते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट