फूड

कितीही भयंकर पित्ताची समस्या असेल तरी कायमची निघून जाईल, फक्त एक भेंडी वापरा अशी

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो ह्या ३ बिया अश्या पद्दतीने वापर करा, तुमच्या कितीही मोठ्या पित्ताच्या समस्या असूद्यात त्या अगदी मुळासखट निघून जाईल. असे कित्येक लोक आहेत ज्यांना दररोज पित्ताची एक गोळी खाल्याशिवाय अन्न पचत नाही किंवा नाहीतर पित्त होतेच होते. अश्या सर्व प्रकारचा त्रास हा निघून जाईल. तुम्ही पित्ताच्या गोळ्या फेकून द्याल कारण पित्ताची समस्या तुम्हाला कधीच जाणवणार नाहीत.

पित्ताची समस्या पूर्णतः संपवणारा हा उपाय आहे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये लिंग ताट ना होणे हि जी समस्या असते ती समस्या सुद्धा ह्या उपायाने दूर होईल. तर हा उपाय करण्यासाठी अगदी सहजरित्या उपलब्ध होणारी वस्तू लागणार आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे गाईचे दूध म्हशीचे दूधच आपण वापरु नये गाईचेच दूध आपण वापरायचे आहे. फक्त एक आठवडा हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला पित्ताची गोळी परत आयुष्यभर खावी लागणार नाही.

तर हा उपाय करण्यासाठी लागणारी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे वाळलेली भेंडी, भेंडीचे जे झाड असते त्या भेंडीच्या झाडाची वाळलेली भेंडी तिच्या बिया आपल्याला लागणार आहेत. आपल्याला एकवेळीच्या उपायासाठी २ ते ३ दाणे लागणार आहेत. अश्या पद्दतीने आपण एक वाळलेली भेंडी आणली तर पूर्ण सात दिवस उपायासाठी दाणे पुरतील एवढे आपल्याला सहज त्यात मिळतील.

ह्या बिया आहेत त्या बिया आपण चांगल्या प्रकारे कुटून घ्याच्या आहेत. जेवढ्या चांगल्या पद्दतीने कुटतील तितक्या चांगला परिणाम आपल्याला लवकर दिसून येईल थोडक्यात फायदेशीर असेल. त्यानंतर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्याबरोबर अमवश्यापोटी गाईचे एक ग्लास दूध गरम करून घ्या व त्यात आपण ह्या भेंडीच्या बियांची पावडर आपण त्यात टाकून चांगले हलवायचे आहे दुधाला जेणेकरून ते त्यात व्यवस्थित मिक्स होईल.

अश्या पद्धतीने हे आपण दूध घ्याचे आहे. हे दूध पिल्यानंतर आपण साधारणपणे अर्धा तास आपण काही देखील खायचे नाही. आपण हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे. हा उपाय सुरु असताना आंबट कोणतेही पदार्थ खाऊ नये फक्त हे सात दिवस आपण हे पथ्य पाळायचे आहे. त्यानंतर तुमची सर्व पित्ताची समस्या सात दिवसात निघून जाईल.

ज्या लोकांना इरेक्टईल डिसफन्कशन ची समस्या आहे त्यांनीदेखील सकाळी सात दिवस ह्या भेंडीच्या बियांची पावडर हि गाईच्या दुधासोबत घ्याची आहे. मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट