आयुर्वेदातील घरगुती उपाय
लाईफस्टाईल

घरी तयार केलेला हा एक तुकडा खा; फुफ्फुसांची पूर्ण पणे स्वछता, कफ, सर्दी खोकला रात्रीत कमी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत.

आयुर्वेदात किती मोठी ताकत आहे हे तुम्हाला माहित आहे. तसेच आयुर्वेदातील घरगुती उपाय तुम्हला महती असेल तर खुप चांगले आहे. ते उपाय तुम्ही करून तुमचे आरोग्य चागले करू शकतात. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. या मुळे जे काही संसर्ग होतात त्या पासून बचाव होऊ शकतो. खुप काही आयुर्वेदिक उपाय आहेत जे खुप सोपे असून त्याचे फायदे खुप आहते.

आयुर्वेदातील घरगुती उपाय

आपण जे आयुर्वेदातील उपाय करत असतो किंबहुना आपण पाहत आलो आहोत, त्या पासून कुठलेही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही; झालाच तर त्याचे फायदेच होतात. तसेच आपण जे उपाय घरी करतो त्या साठी बाजारूनत खुप वस्तू (घटक) आणण्याची गरज लागत नाही. आपण जे घटक रोजच्या जिवंत किंवा रोजच्या व्यहारात वापरतो तेच घटक वापरून आयुर्वेदातील उपयुक्त औषध तयार करू शकतो.

आज जो आपण उपाय पहाणार आहोत तो खुप उपयुक्त आहते फुफ्फुसां साठी तसेच घशा मध्ये जे संसर्ग आहे; ते कमी होण्यास मदत करते. त्याचबरोबर बरेच लोक तंबाकू खातात सिगरेट ओढतात, त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसां जी घाण साठते ती सुद्धा कमी करण्यासाठी मदत होते. उपाय मुळे फुफ्फुसांची कार्य क्षमता चांगली होण्यास मदत होऊन आपल्या शरीरातील ओक्सिजन चे प्रमाण वाढण्यास मदत होते.

सध्या बऱ्याच प्रमाणत संसर्ग लोकांना होत असून त्या मध्ये घशाला तसेच फुफ्फुसांला होत आहेत. फुफ्फुसांला झालेते संसर्ग आपल्या शरीरातील ऑस्क्सिजन चे प्रमाण कमी काण्यास करणी भूत ठरतात. त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील फुफ्फुसांचे कार्य चांगले व सुरळीत झाले पाहिजे.

संसर्ग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

सर्व जण आयुर्वेदातील घरच्याघरी काही ना काही उपाय करत असतात आणि त्याचे परिणाम सुद्धा त्याना दिसून येतात. आज चा जो उपाय आपण पाहणार आहोत तो सुद्धा खुप चांगला असून त्याचे सुद्धा परिणाम चांगले आहते. या उपायात फक्त चार घटक वापरून त्यापासून उपयुक्त व गुणकारी औषध तयार कारचे आहे.

पहिला घटक जो घेणार आहोत तो आहे काळे मिरी. काळे मिरी हा घटक मसाल्या मध्ये वापरतो, काळीमिरी पित्त नाशक, कफ नाशक, आणि पचनाशी संबंधित आजारवरती उपयुक्त आहे. पाच ते सहा काळेमिरी आपल्यला बारीक पावडर करून घ्यायचे आहे. त्यानतंर अद्रक घेऊन त्याचे बारीक फोडी काचे आहे, काळीमिरी आल्याचा फोडी एकत्र करून त्यात हळद टाकायची आहे. या सर्वगोष्टी एकत्र करून ठेवायचे आहे.

आल्या च्या फोडी आपल्याला चंगळता येतील अशा कायचा आहते हे लक्षात असुद्या. त्या नंतर जे आपण सर्व गोष्टी एकत्र केलाय आहते त्यात गूळ टाकायचा आहते. या चारही घटक एकत्र चागल्या प्रकारे केल्या नंतर त्याला थोडा गरम करून घ्यायचे आहे. गावरान तुपा मध्ये तळून घ्याचे आहे. तळून झाल्यावर दिवसातून तुम्ही तीन वेळेस एक फोड खात जा तुम्हला होणाऱ्या संसर्ग पासून लगेच अराम मिळेल तसेच तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली होण्यास मदत होईल.

हळद आणि आले याचे फायदे “संसर्ग कमी करण्यासाठी घरगुती उपाय” या मध्ये सविस्त दिले आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट