घरगुती उपाय पोट साफ होण्यासाठी, home-remedies-to-cleanse-the-stomach
घरगुती उपाय

घरगुती उपाय पोट साफ होण्यासाठी. दोन मिनिटांत करा पोट साफ करा हा उपाय.

सध्याच्या या वातावरणांत बऱ्याच समस्या लोकांना होताना दिसत आहेत. पोट साफ न होणे हि एक मोठी समस्या आहे. दोन मिनिटांत पोट साफ होण्यासाठी करा हा छोटासा घगूती उपाय. सर्वांचं माहित असेल घरगुती उपाय केल्याने कोणतेच दुष्परिणाम दिसून येत नाहीत. तसेच घरगुती उपाय हे खुप सोपे आणि लगेच करण्यासारखे असतात.

पोट साफ न होणे हि एक खुप मोठी समस्या आहे. करण जर का आपले फोट साफ नसेल तर आपल्या कोणत्याच कामात मन लागत नाही. तसेच आपल्याला इतर आजार सुद्धा होण्याची शक्यात असते. त्या सोबत जेवण न जाणे. पोट दुखणे या सारखे अनेक त्रास होण्याची शक्यता असते. तसे बघितल्या गेल्यास आपले पोट का दुखते. त्याची काय करणे आहेत. हे सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे.

काही कारणे असतात पोट साफ न होण्याची. आहार, विहार आणि आपले मन या तीन गोष्टी जर एका योग्य वेळेत केले नाही, तर याचे परिणाम दिसून येतात. आहार हा सध्याच्या काळात योग्य मिळेल याची शक्यता खुप कमी आहे. या फास्ट युगात जेवण्याची वेळ हि नसल्यासारखीच झाली आहे. तसेच फास्ट फूड जास्त प्रमाणत खाल्या मुळे सुद्धा बरेच पोटाचे परिणाम दिसून येतात. वेळेत न जेवण करणे, तेलकट पदार्थ जास्त प्रमाणत खाणे यामुळे पोटाचे विकार सुरु होतात.

आहार सोबत आपल्याला विहार म्हणजे आपल्या शरीराची योग्य हालचाल करणे गरजेचे आहे. जर का आपण एकाच जागी जास्त काळ बसून रहात अस्तोल तरी सुद्धा आपल्या त्याचा त्रास काही दिवसांनी होण्यास सुरवात होते. त्याच बरोबर जास्त काळ झोपून राहिल्याने सुद्धा त्रास होतो. दिवस भरात आपल्या शरीराला थोडी का होईना हालचाल अवश्य आहे. जर का शक्य असेल सकाळी फिरायला जाणे किंवा थोडा व्ययाम करणे गरजेचे आहे. सकाळी शक्य नसेल तर सायंकाळी अवश्य फिरायला जाणे.

या दोन गोष्टी सोबत आपले मन सुद्धा चागले ठेवणे गरजेचे आहे. तसेच टेन्शन न घेता काम करणे सुद्धा गरजेचे आहे. जरी आपण आहार योग्य घेतला आणि व्यायाम केला. तरी सुद्धा पोटाच्या समस्या बऱ्याच लोकांना होताना दिसत आहेत कारण हे लोक दिवस भर बऱ्याच ताण तणावात काम करत आहे. आणि यामुळे पोट साफ न होणे, पोटात गॅस होणे, तसेच अपचन वारंवार होणे या सारख्या समस्या होत असतात. या साठीच ताण तणाव मुक्त काम केले पाहिजे.

या समस्यांवरती आपण आज उपाय पहाणार आहोत. पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय या बद्दल माहिती जाणून घेऊ. पहिला उपाय आपल्या घराजवळ सीताफळाचे झाड असेल. या झाडाचे एक पान आपल्याला घ्याचे आहे. स्वच्छ धून घ्या त्यनंतर सकाळी तोड धुतल्या नंतर ते चावून त्याचा चोथा आणि रस खायचा आहे. रोज सकाळी हा उपाय करा काही दिवसात तुम्हला याचा फरक दिसून येईल.

त्या नंतर दुसरा पोट साफ होण्यासाठी उपाय आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. या झाडाचे पान आपल्या स्वच्छ धून घ्याच आहे. आणि त्याचे सेवन करायचे आहे. तिसरा उपाय सकाळी उठल्यावर तोंड धुण्या आधी एक ग्लास कोमट पाणी प्याचे आहे. या मुळे सुद्धा पोट साफ होण्यास मदत होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट