घरगुती उपाय

घरगुती उपाय, एका मिनटात मिळवा मोत्याहून शुभ्र दात.

मित्रांनो नमस्कार तुमचे आमच्या वेबसाइट वरती खूपखूप स्वागत आहे. मित्रांनो तुमचे जर दात पिवळे झाले असतील किंवा दातांवरतीडाग निर्माण झाले असतील तर. अनेक कारणे असतातदात पिवळे होणे किंवा दातांवरती डाग निर्माण होण्याला जर आपल्याला व्यसन असेल, किंवा आपल्याला दात वेडेवाकडे उगवलेले असतील किंवा जर आपण ब्रश व्यवस्थित करत नसाल. अश्या अनेक कारणांमुळे दात हे पिवळे पडत असतात, व्यसन केल्याने देखील दातांवर डाग निर्माण होतात.

मित्रांनो ह्यावर उपाय म्हणून आपण आंब्याची पानांचा उपाय आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. आंब्याची पाने हि दातांच्या पिवळेपणावर एक रामबाण इलाज म्हणून काम करतात. आपले दात जर पांढरेशुभ्र करायचे असतील ज्यालाच इंग्लिश मध्ये teeth whiteniing असे म्हण्टले जाते. ह्या साठी आजचा उपाय खूप खास आहे. मित्रांनो ह्या उपायासाठी आपण आंब्याच्या झाडाची २ ते ३ पाने आपण घ्याची आहेत शकयतो कोवळीपण नाहीत व जास्त निब्बर झालेली पण नकोत त्याच्या मधली पाने आपण घ्यावीत.

एक ते २ पाने आपण घेऊन आपण ती पाने मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून काढायची आहेत. जेणेकरून त्या पानांवर जी काही धूळ असेल किंवा अनेक प्रकारचे पोलॅन्स बसलेले असतात ते देखील धुवून जातात. त्यानंतर आपण हि पाने सध्या पाण्याने देखील स्वच्छ करवीत. नंतर हि पाने आपण चावून चावून खायची आहेत. तुम्ही हा उपाय अगदी सकाळी करायचा आहे. तुम्ही ब्रश सकाळी करा त्यानंतर आपण हि पाने आपण घ्याची आहेत, ह्या पानांचा देठ जो आहे तो आपण काढून टाकायचा आहे त्यानंतर आपण त्याला स्वच्छ धुवून हे पान आपण चावून चावून खा.

मित्रांनो हि पाने चावत असताना त्याची बारीक अशी पेस्ट आपल्या तोंडात होईल. हि पेस्ट आपण दातांवरती रगडून दातांवरती जो मळ आहे साठलेला तो काढायचा आहे. त्यानंतर १० ते १५ मिनीटांनी आपण चुळा भरायच्या आहेत. मित्रांनो असे केल्यानंतर आपण जो चोथा करत आहोत पानांचा तो गिळून देखील टाकू शकता किंवा तुम्ही तो थुंकला तरी चालेल.

हे पण वाचा :-  मंगळवारी गुळाचा एक खडा गाढा इथे, जे मागाल ते मिळेल.

आरश्यात तुम्ही तुमचे दात पहा तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल, आपले दात हे पहिल्यापेक्षा पांढरेशुभ्र होतील. जर खूपच दात पिवळे पडलेले असतील तर हा उपाय तुम्ही सलग ७ ते ८ दिवस करत चला तुम्हाला पांढरे शुभ्र दात झालेले दिसून येतील. मित्रांनो ह्याचे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत. तर मित्रांनो आजचा लेख आपल्याला आवडला असेल तर त्याला लाइक व शेयर नक्की करा.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.