संसर्ग कमी करण्यासाठी घरगुती उपाय, Home remedies to reduce infection
लाईफस्टाईल

संसर्ग जाणवताच घरातील या एका पदार्थाची एक चिमट खा, छातीतील कफ गायब, घशाची खवखव थांबेल,तोंडाला चव येईल

सध्याच्या काळात खुप प्रमाणत संसर्ग वाढत आहे, तसेच ऋतू बदल्यानंतर सुद्धा संसर्ग वाढताना दिसतो तसेच वातारण खुप प्रमाणत खराब होत आहे. औदोगिक करणामुळे खुप बदल होताना दिसत आहे. त्याचे परिणाम आपल्याला शरीरावर होताना दिसत आहते. तसेच साथीचे खुप रोग झपाटयाने वाढताण दिसत आहे. त्यामुळे आपली प्रतिकारत्मक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. तसेच वरोवर औषध घेणे शुद्ध जास्त बरोबर नाही. त्या साठी संसर्ग कमी करण्यासाठी घरगुती उपाय खुप मदत करतात

एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला कि तो दुसऱ्या व्यक्ती ला होतोच. या पासून वाचण्या साठी आपली प्रतिकार शक्ती खुप महत्वाची असते. तरी सुद्धा सर्दी, ताप, खोकला, घसा दुकाने या सारख्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या साठीच आम्ही तुम्हला संसर्ग कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे यात तुम्हला या काही प्रकारचे लक्षण दिसत असलेलं तेर तुम्ही घरीच उपाय केल्यास त्या पासून तुम्हला अराम मिळू शकतो.

संसर्ग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

यात एक आवर्जून गोष्ट सांगवी वाटते ती म्हणचे सर्दी, खोकला, छातीत झलेला कप कमी करण्यासाठी घरगुती उपाय (औषध) असून सुद्धा आपण या कडे लक्ष देत नाही व खुप प्रकारचे दडपण घेऊन बसतो. तसेच छातीत काप जास्त प्रमाणत झाला तर ऑक्सिजन चे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्या साठी घाबरून न जातात त्या वरील औषध घेऊन लगेच बरे होण्यास मदत होत.

आपल्या घरात प्रतिकार शक्ती वाढवण्यसाठी एक पदार्थ नक्की असते, तो पदार्थ बर्यपैकी आपण त्याचा वापर करत असतो, त्या चे फायदे खुप मोठया प्रमाणत आहेत. तो म्हणजे आलं. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आल्याचे फायदे खुप आहेत. आल्याच वापर खुप वर्षा पासून केला जातो. आयुर्वेदात त्याचे खुप महत्व आहे. त्याच बरोबर तुमच्या जिभेची चव गेलेली असेल तर त्या वर आलं खुप गुणकारी आहे.

तसेच दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मध, मध हे खुप प्रकारचे गुणधर्म असलेला एक पदार्थ आहे. त्या पैकी एक म्हणजे मध हे कफ नाशक आहे. आपल्या शरीरातील कफ कमी कण्याचे काम मध करतो. त्या नंतर अजून एक घटक आपल्याला घ्याचा आहे, तो म्हणजे काळे मीठ म्हणजेच सेंदु मीठ. कोमट पाणी आणि मीठ घेयून तुम्ही कधीतरी गुळण्या केल्या असतील त्यामुळे घश्यातील वेदना कमी होण्यास मदत होते.

या तिनी घटक एकत्र करून आपल्या त्याचे सेवन करायचे आहे. ते घटक कसे एकत्र करायचे या बदल आपण जाणून घेऊ, तसेच आपल्या शरीरातील ऑक्सिजन चे पमाण वाढवण्यासाठी यांचं खुप फायदा होतो. या तिनी पदार्था चे महत्व तुम्हला काळे आहे. आता तिनी एकत्र केल्यावर त्याचे फायदा जास्त प्रमाणत फायदा होईल, घशाची खव खव कमी होणे, सर्दी, खोकला, कफ कमी होणे बाहेरील संसर्ग कमी होण्यास मदत होते.

या तिनी पदार्थंना एकत्र करण्या आधी आले बारीक किंवा खिसुन घेणे कारण आपल्याल आल्याचा रस हवा आहे. हा रस घेतल्यावर त्यात मध, व मीठ (काळे) एकत्र करून त्याचे सेवन करावे. प्रमाण कसे असावे एक चमचा आल्याचा रस त्यात एक चमचा मध टाकून चागले मिक्स करा त्यानतंर त्यात चिमूट भर मीठ टीका. यांचे सेवन दिवसातून तीनदा केले तर अति उत्तम.

मित्रांनो हे तिनी पदार्थ एकत्र करून जो काढा तयार होणार आहे तो दिवसातून तीनदा घेतला तरी चालतो फक्त काढा घेल्यानंतर ३० मिनिटे काही खाऊ नका. याच फायदा तुम्हला काही दिवसात दिसून येईल. घशाची खव खव कमी होणे, सर्दी, खोकला, कफ कमी होणे बाहेरील संसर्ग कमी होण्यास मदत होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

One Reply to “संसर्ग जाणवताच घरातील या एका पदार्थाची एक चिमट खा, छातीतील कफ गायब, घशाची खवखव थांबेल,तोंडाला चव येईल

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट