घरगुती उपाय

घरगुती उपाय, सर्दी, शिंका, वाहणारे नाक थांबेल तेही एक मिनीटात.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. आजचा आपला लेख आहे सर्दी, हि विविध कारणांनी होत असते. सर्दीमुळे नाक इतके वाहायला लागते कि ते थांबतच नाही तर ह्या वाहत्या नाकासाठी व येणाऱ्या शिंका ह्या सर्वांवर आपण एक उपाय घेऊन आलेलो आहोत. आजचा उपाय खूपच खास आहे मला नाही वाटत कि हा तुम्ही कुठे वाचाला किंवा ऐकला असेल.

ज्यांना वाहत्या नाकाचा त्रास असेल किंवा शिंका येत असतील त्यांनी हा उपाय करायचा आहे परंतु एक सूचना त्यांच्याकरिता ज्यांना श्वसनासंबंधी आजार असतील त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच हा उपाय करावा. चला जाणून घेउयात आजचा उपाय. सर्वप्रथम आपण आपल्याला आजच्या उपयसाठी लागणार आहे तो म्हणजे कापूस अगदी थोडा कापूस आपण घ्याचा आहे अगदी दिव्यातील एक वाट बनवायला लागतो तेवढा घेतला तरी चालेल. तर आपण त्या कापसाची एक वात बनवून घ्या व त्या वातीला माचीस ने पेटवा.

कापूस जाळण्यानंतर जो धूर निघत आहे तो आपल्या शिंकांवर काम करणार आहे. तर आपण कापूस जळत असतानाचा जो धूर आहे तो आपण श्वासामार्फत ओढायचा आहे. हा वास आपण साधारणपणे अर्धा ते एक मिनिटापर्यंत घ्याचा आहे. अगदी ५ मिनिटांत तुमच्या वाहणाऱ्या नाक व शिंका बंद होतील. हा उपाय नक्की करून पहा. तुमचे वाहते नाक हे अगदी काही वेळातच थांबून जाईल.

मित्रांनो एक सूचना आहे लहान मुले जी १० ते १२ वर्षाच्या खालील आहेत त्यांच्यासाठी हा उपाय नाही आहे कारण त्यांचे नाक हे खूप सेन्सेटिव्ह असते. मित्रांनो ह्या ज्या शिंका थांबतात त्या मागील एक वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे शिंकांमुळे व आपल्या वाहत्या नाकामुळे आपल्या नाकाच्या आतील जी स्किन आहे जी त्वचा आहे ती खूप संवेदनशीलता आहे, आणि ह्या सवेंदनशिल त्वचेला सवेंदना कमी होतात. आणि आपल्याला येणाऱ्या शिंका थांबतात.

कापसाचा जो धूर आहे ह्या कापसाच्या धुरामुळे आपल्याला कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. मात्र ज्यांना श्वसनाचे विकार किंवा ऍलर्जी आहे त्यांनी मात्र डॉक्टरांना विचारूनच हा उपाय करा. हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट