घरगुती उपाय

दातदुखी वरती एकदम घरगुती तोडगा काही क्षणात दाढदुखी थांबेल.

मित्रांनो आमच्या वेबसाइट वरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो दातच आरोग्य चांगलं असणं खूप महत्वाचे असते काही जणांचे दात अगदी तरुण असतानाच किडतात कारण जर आपण पहिले तर दातांची व्यवस्थित निगा न राखणे दातांना दररोज वेळच्या वेळी ब्रश न करणे. दात जे किडतात ते आपल्याला कॅविटी मुले होते, कॅविटी म्हणजे काय तर दातांना कीड लागते. जे आपण अन्नकण खातो ते जर व्यवस्थित त्याची चूळ भरली नाही तर ते तिथेच अडकून राहतात व अडकल्यानंतर ते सडतात व कॅविटी निर्माण होते.

हे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न तर केलेच पाहिजेत पण ते किडू नयेत म्हणून आपण दात दररोज दोनदा घासायला पाहिजेत. तसेच आपण आठवड्यातून दोनदा का होईना आपण लिंबाच्या काड्यांची दात घासून आपण स्वच्छ केले पाहिजेत. हि एकदम जुना उपाय आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे.

आजच्या लेखात आपण काही उपाय सांगणार आहोत जे केल्याने आपण आपल्या दातांची जी कीड आहे ती निघून जाईल, तसेच तुमच्या दातांना कळा येत असतील तर त्या येणे लगेच थांबतील दातदुखी असेल तर तीही थांबेल आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरजच पडणार नाही.

त्यातील पहिला उपाय आहे तो म्हणजे लवंगाचा, ह्याची पावडर करून आपण ज्या ठिकाणी आपली सूज आहे किंवा दाढ दुखत आहे त्या ठिकणी जर आपण हि लवंगाची पावडर सोबत थोडीशी मीठ लावले कि काही क्षणातच आपल्याला अराम मिळेल, दुखणारा दात असेल तर ते थांबतात.

ह्यामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे दुखाव्याच्या ठिकाणी लगेच अराम पडतो. तसेच लवंगामध्ये गळ्यकोटीन नावाचा घटक असतो तो आपले किटाणू मारण्यात मदत करतात. लवंगेची पावडर हा तर उपाय आहेच त्याशिवाय हि आणखी रामबाण म्हणजे लवंगेचे तेल आहे.

लवंगेचे तेल हे मेडिकल दुकानात अगदी सहजरित्या आपल्याला मिळते. लवंगेचे तेल हे आपण कापसाच्या बोळ्यावर घेऊन ते तेल आपण चटकन त्या कोपऱ्यात लावायचा जिथे आपला दुखावा आहे. आपल्याला लगेच फरक पडतो.दुखावा लगेच थांबतो. दुसरा उपाय हे तो म्हणजे आले जे कि आपण वाळलेली घ्याचा आहे.

हे आलं आहे ते आपण त्याचा तुकडा घ्याचा आहे व तो आपण ज्या भागात दुखत आहे त्या ठिकाणी ठेवून आपण चावून खायचा आहे. हे खाल्याने आपल्या दातातील जंतू हे मरून जातील व दातातील दुखावा लगेच बरा होईल.

घरात मीठ असते ते आपण कोमट पाण्यात टाकून त्या पाण्याने आपण चूळ भरा असे जरी केले तरी आपल्या दातातील कॅव्हिटी नष्ट होतात. अश्या प्रकारचे घरगुती उपाय करून आपण दात दुखी किंवा कीड घालवू शकतो. दवाखान्यात जाईची गरज केव्हा असते जेव्हा ती कीड अगदी मुळांपासून पोहचते त्यावेळी तुम्ही मात्र डॉक्टर कडे जा मात्र छोटीशी कीड असेल किंवा दुखावा असेल तर तुम्ही आपण सांगितलेले उपाय हे नक्की करून पहा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

One Reply to “दातदुखी वरती एकदम घरगुती तोडगा काही क्षणात दाढदुखी थांबेल.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट