नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आज आपण खास तुमच्यासाठी आयुर्वेदिक उपाय घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आजकाल केसगळतीची समस्या आजकाल सर्वानाच होऊ लागली आहे अगदी तरुण लोकांना देखील टक्कल पडत आहे. मग अश्या परिस्थितीत आपण घरीच जर एखादा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो. हा उपाय अत्यंत प्रभावी असा आहे आणि हे तेल बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे. तर हे तेल बनवायचे कसे हे आपण आपल्या आजच्या लेखात जाणून घेऊयात.
मित्रांनो हे तेल बनवण्यासाठी लागणार सर्वात पहिला महत्वाचा घटक म्हणजे कोरफड, हि कोरफड अगदी आपल्या आसपास लगेच कुठेही सहज उपलब्ध होते. आणि हे जर आपल्या आजूबाजूला जर उपलब्ध होत नसेल तर आपण एलोवेरा जेल बाजारात मेडिकल मध्ये उपल्बध होते.
असे हे एलोवेर जेल देखील आपण वापरू शकता अश्या प्रकारे कोरफड घेऊन आपण त्याचे बारीक काप करून घ्याचे आहेत आणि ते एका पातेल्यात घेऊन त्यात आपण मिक्स करणार आहोत ते म्हणजे खोबरेल तेल अगदी कोणत्याही कंपनीचे असेल चालेल.
दोन्ही पदार्थ जेव्हा एकत्र येणार आहेत तेव्हा ते एकत्र येण्याने तुमचा एक आयुर्वेदिक उपाय तयार होईल आणि ह्याच उपायाने आपली केस गळती थांबणार आहे. अनेकजणांना केसगळतीमुळे टक्कल पडते. टक्कल पडणे ह्यावरतीच हा खास उपाय आहे ज्याने तुमचे टक्कल पडणे थांबून पुन्हा नव्याने केस येतील. आपण गॅस वरती अगदी मंद आचेवर हे तेल व कोरफडीचे काप ह्यांचे मिश्रण आपण ठेवणार आहोत.
तुम्ही मंद आचेवर ह्याला शिजू द्याचे आहे. जेणेकरून कोरफडीतले जे काही सर्व अर्क असेल ज्यामुळे आपली केस गळती थांबणार आहे. आपल्या शरीरात प्रोटीन किंवा अनेक व्हिटॅमिन्स आहेत जे काही लागतात ते सर्व कमी ह्या कोरफडीच्या अर्क मुळे भरून निघते.
म्हणून आपण हे मिश्रण चांगल्या प्रकारे उकळून द्याचे आहे. साधारण तांबूस कलर येईपर्यंत आपण त्या मिश्रणाला उकळून द्याचे आहे. जोपरेंत काळपट रंग येत नाही टोपरेंत आपण त्याला उकळून द्याचे आहे फक्त सतत त्या मिश्रणाला हलवावे म्हणजे ते जळणार नाही.
त्यानंतर हे मिश्रण थंड होऊन द्याचे आहे व त्यातील कोरफडीचे तुकडे वेगळे करून आपण ते एका बाटलीत काढून दररोज लावायचे आहे. मित्रांनो हेच तेल आपल्याला मार्केट मध्ये खूप महागडे मिळते. हा घरगुती पद्दतीने बनवलेले तेल आपण दररोज आठवडाभर लावा तुम्हाला फरक दिसायला सुरवात होईल.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




