घरगुती उपाय

घरातील डास उंदीर झुरळ पाली मिनटात जातील पळून करा हा छोटासा उपाय.

आज आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत ज्या मुळे आपल्या घरात डास, उंदीर, झुरळ, पाली, आणि छोटे छोटे चिलटे घरात येणार नाही. आणि जर का घरात असतील तर ते काही मिनिटात निघून जातील. अगदी छोटा आणि सोपा उपाय आहे. यामुळे आपल्या कोणतेही जास्त साहित्य अन्याची गरज नाही. घरातील साहित्य वापरून आपल्या हा सोपा उपाय करायचा आहे.

घरात जास्त प्रमाणत डास असतील तर तुम्हला माहिती आहे लोक आजारी पडतात. ज्या ठिकाणी जस्त डास असतात अशा ठिकाणी जास्त प्रमाणत मलेरिया आणि डेंगू यासारखे असंख्या आजार होण्याची शक्यता असते. तसेच छोटे छोटे चिलटे आल्यामुळे सुद्धा घरातील व्यक्ती आजारी पडत असतात. या सर्वापासून मुक्ता हवी असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही करून घेऊ शकतात.

त्याच प्रमाणे घरात लहान मुले असतात अशा वेळी जर का घरात झुरळ जास्त असतील तर ते झुरळ घरात फिरत राहतात. यामुळे लहान मुलांना त्रास होऊ शकतो तसेच झुरळ हे आपण तयार केलेल्या अन्न वर सुद्धा जाण्याची शक्यता असते. आणि मोठ्यांसोबत लहान मुलांना सुद्धा त्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त जाते. जर का आपल्या घरात चिलटे किंवा झुरळ घराबाहेर निघून जावे असे वाटत असेल तर हा छोटा उपाय करून पहा.

या साठी आपल्या काही साहित्य लागणार आहे. पहिला घटक आहे तेच पत्ता जो आपण आपल्या घरातील भाजी किंवा इतर कोणतेही पदार्थ करण्यासाठी वापरत असतो. त्या तेजपत्त्याला एक विशिष्ट प्रकारचा एक वास असतो. दुसरा घटक आहे कापुर. कापराच्या ऐक ते दोन वड्या आपल्या लागणार आहेत. त्यानंतर निम तेल आपल्याला लागेल. दोन चमचे.

वरील सर्व साहित्यांचा उपयोग कसा करायचा या बद्दल जाऊन घेऊ. दोन ते तीन कापराच्या वड्या घेतल्यानंतर त्या बारीक करून घ्याच्या आहेत. त्यानंतर तेच पत्त्याच्ये बारीक बारीक तुकडे करून घ्याचे आहे. आणि दोन चमचे निम तेल घ्या हे सर्व घटक एकत्र करून घ्या. एक गोष्ट लक्षात असुद्या हा उपाय करण्यासाठी खराब वाटी घ्या कारण याचा वास त्या भांड्याचा वास पुन्हा जात नाही.

हे सर्व घटक इतर ऐका वाटीत करून घेतल्यावर हे सर्व घटक जळून घ्याचे आहे. जाळल्या नंतर यामधून जो धूर किंवा वास निघतो तो संपूर्ण घरात फिरवा. असे एक ते दोन दिवस करून पहा तुम्हला काही दिवसात फरक दिसून येईल. घरातील डास , झुरळ, उंदीर आणि छोटे छोटे चिलटे आपल्या घरातून निघून जातील.

हे पण वाचा:- ताक पिण्याचे फायदे. रोज ताक पीत असाल तर हे नक्की वाचा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट