How much sugar is there will be reduced
घरगुती उपाय

शुगर कितीही असूद्या चुटकीत कमी होणार, मोतीबिंदू , काचबिंदू गायब, मूळव्याध सुद्धा काही दिवसात कमी.

आजच्या या जगात असे खुप कमी वयस्कर व्यक्ती असतील त्याना शुगर त्रास नसेल, तसेच जास्त वय आलेल्या व्यक्तींना मोती बिंदू तर काहींना मूळव्याध या सारख्या समस्या होता. ज्या व्यक्तींना शुगर असते अशा लोकांना सारख्या प्रमाणत गोळ्या घ्याव्या लागतात. तसेच अन्न पचन या सारख्या समस्या असतील, पोट दुखीच्या समस्या असतील. या सारख्या अनेक समस्या असतील तरी यावर खुप चागला उपाय आयुर्वेदात दिला आहे.

आपण आज एका झाड आणि झडाच्या पाना पासून असे अनेक फायदेशीर असे उपाय पाहणार आहोत. या पासून आपली शुगर तर कमी होणार च आहे त्या शिवाय इतर आजारावर सुद्धा गुणकारी आहे. इतर आजार म्हणजे कोणते असा प्रश्न पडला असेल. तर प्रत्येक आजारावती उपाय आणि ते कसे करायचे या बदल माहिती बघू.

पहिला आजार शुगर. या साठी या आपल्या झाडाचे पण लागणार आहे. हे झाड आहे पळसाचे. या झाडाचे पाने एकत्र असतात. म्हणजे तीन पानाचा एक पण तयार होतो. या पानाच्या मागे जो देठ असतो तो आपल्या दत्तने चावून काढायचा आहे. आणि हे देठ चावून चावून त्याचा रस गिळायचा आहे. आणि त्याचा चोथा बाहेर फेकून द्याचा आहे. हा उपाय सकाळी उठल्यावर उपाशी पोटी करायचा आहे. असे पंधरा ते वीस दिवस करायचा आहे. यामुळे आपल्या शरीरातील शुगर कमी होते व त्यावर नियंत्रण येते.

त्याच बरोबर पाळसाचे जे पण आहे या पासून सुद्धा उपयोग करता येतो. या पानांना सावलीत वाळवत ठेवायचे आहे. आणि दोन ग्लास पाणी घेऊन ते उकळाचे आहे त्यात हे वाळलेले पान त्यात टाकायचे आहे. काही वेळा नंतर ते पाणी गळून घ्याचे आहे आणि हे पाणी आपल्याला प्याचे आहे. ते सुद्धा उपयाशी पोटी. अश्या प्रकारे सुद्धा तुम्ही उपाय करू शकतात.

ज्या लोकांना मोतिबंदु आणि काच बिंदू याचा त्रास आहे. या साठी सुद्धा एक उपाय या पळस या वनस्पती पासून बरा होऊ शकतो. या झाडाची मुळे आपल्याला घ्याची आहे आणि त्या पासून आपल्याला रस तयार करायचा आहे. रस तयार झाल्यावर तो तीन ते चार वेळा गाळून घ्याचा आहे. पूर्ण घाण त्या रसातून बाहेर निघाली अशी खात्री झल्यावर तो रस आपल्या डोळ्यात दोन थेंब टाकायचे आहे. असे तीन दिवस करायचे आहे. यामुळे मोतीबिंदू काही दिवसात कमी होईल.

तसेच ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे अशा साठी सुद्धा हे पळसाचे पण खुप उपयुक्त आहे. या झाडाचे पाने आपल्या घ्याची आहेत ती सावलीत वाळव्याची आहेत. नंतर त्या पासून चूर्ण तयार करायचे आहे. आणि एक ग्लास पाणी उकळून घ्याचे आहे. त्यात हे चुर्ण टाकायचे आहे. आणि पाणी तोडे कोमट झाल्यावर ते गाळून घ्याचे आहे आणि सकाळी उपाशी पोटी ते प्याचे आहे. यामुळे मुलव्यधी कमी होते रक्त कमी पडते. तसेच पोट साफ न होणे या सारख्या समस्या पूर्ण पाने बऱ्या होतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट