श्री रामनवमीची संपूर्ण माहिती, श्री रामनवमी कशी साजरी करावी या बद्दल संपूर्ण माहिती., Complete information on how to celebrate Shri Ram Navami.
धार्मिक

श्री रामनवमी कशी साजरी करावी या बद्दल संपूर्ण माहिती.

संपूर्ण देशात श्री रामनवमी आनंदाने साजरी केली जाते. रामनवमीला धार्मिक दृष्ट्या खुप महत्व आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदे पासून सुरू होणाऱ्या नवरात्री शेवटच्या दिवशी श्रीरामनवमी साजरी केली जाते. अयोध्या हि श्रीरामाची जन्मभूमी आहे. श्री रामनवमी कशी साजरी करावी या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

श्री रामनवमीची संपूर्ण माहिती

पुराणातील कथे नुसार श्री भगवान विष्णूचे अवतार म्हणजे श्री राम. रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी श्री भगवान विष्णूने श्री रामच्या स्वरूपात सातवा अवतार घेतला होता. यामूळेच यादिवशी श्री रामनवमी साजरी केली जाते. तसेच असेही बोलले जाते लंकेवर विजय मिळवण्यासाठी श्री रामाने माता दुर्गेची उपासना केली होती. तसेच रामनविमच्या दिवशी चैत्र नवरात्रची समाप्ती असते.

श्री रामनवमीचा दिवस हा खुप शुभ असतो. या दिवशी बरेच नवीन कार्य सुरू करण्यात येतात त्याच सोबत नवीन धार्मिक करी सुद्धा सुरु केल्यास त्याचे लाभ सुद्धा चांगले मिळतात. या दिवशी बरेच श्री राम भक्त अयोध्यात जाऊन शरयू नदीत जाऊन अंघोळ करतात. आणिविधिवत पूजा करून दिवसभर श्री रमाचे भजन आणि उपासना करतात.

श्री रामनवमीची पूजा

रामनवमी च्या दिवशी पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पूजे साठी लागणारे सर्व साहित्य घेऊन पूजेच्या ठिकणी जाऊन बसावे. श्री रामच्या मूर्तीला गंगा जलाने स्वच्छ करून घ्यावे. त्यानतंर फुले, चंदन, धूप उदबत्ती समर्पित करावे. त्याच सोबत तुळशीच्या पानाचा हार घालवा आणि त्या सोबत एक कमळाचे फुल असेल तर समर्पित करावे.

या दवशी बऱ्याच जणांकडे चैत्र नवरात्रि चा उपवास सोडून श्री रामनवमी आनंदाने साजरी केली जाते. तर काही जण श्री रामनवमीच्या दिवशी उपास करून रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य बऱ्याच जणांकडे पंचामृत, श्रीखंड, खीर, हलवा प्रसाद म्हणून दखवला जातो. विशेष करून श्रीरामांच्या पूजेत दूध आणि तूप या दोन गोष्टीला खुप महत्व आहे.

ज्या भक्तांनी या दिवशी उपवास ठेवला.अशा भक्तांनी सात्विक जेवण करून उपवास सोडावा. शक्यतो या दवशी लसूण, कांदा या सारख्या गोष्टी वर्ज कराव्या.

हे पण वाचा:- चांदीची अंगठी या तीन राशीच्या व्यक्तीनी चुकूनही घालू नये.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट