How to do Amavasya Divasi
धार्मिक

अमावस्या दिवशी करा हा उपाय देईल पितृ दोषातून मुक्तता. धन लाभा पासून कोणी सिद्ध थांबू शकणार नाही.

आज पण एक असा उपाय पहाणार आहोत यामुळे आपल्याला आर्थिक समस्या पूर्ण पणे संपणार आहे. खरे तर अमावास्या दिवशी केलेले उपाय हे खुप कर्गर ठरतात. या दिवशी जो व्यक्ती मना पासून काही उपाय करतात त्यांना त्याचा फायदा नक्की मिळत असतो. असाच एक सोपा उपाय आपण अमावस्या दिवशी करण्यासाठी जाणून घेणार आहोत.

या अमवस्याला विविध वस्तू पासून आपण उपाय करत असतो. पण या वेळेस आपण एक लिबू पासून कास उपाय करायचा या बदल आपण माहिती जाणून घेणार आहोत. या अमावस्या दिवशी आपण कसा करावा उपाय जेणेकरून आपल्याला आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल. या बबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

अमावस्या दिवशी लवकर उठून आपण आपल्या देवाची पूजा करून घ्यावी. विशेष करून आपण यादिवशी कणत्याही देवीची विशेष पूजा करावी. हि पूजा साधी केली तरी चालेल. आपल्याला जो उपाय करायचा आहे. त्या साठी आपल्या एक लिबू लागणार आहे. हा लिंबू डाग विरहित आणि खराब झालेला नसावा. त्याच बरोबर आपल्याला चोवीस लावणं लागणार आहेत त्या पूर्ण शाबूत असायला हव्यात. त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात.

या चोवीस लवंग आहेत त्या एक एक करून आपण लिबा मध्ये लावायच्या आहेत. या साठी लिबू थोडे मोठे घेतले तर उत्तम होईल. लवंग लावताना त्या तुटणार नाही याची काळजी नक्की घ्या. या चोवीस लवंग लावल्या नंतर आपण ज्या देवाची पूजा केली आहे त्या समोर हे लिंबू ठेवायचे आहे. एक लक्षात असुद्या एका दहा रुपयाच्या नाण्यावरती हे लिबू संपूर्ण दिवस भर ठेवायचे आहे.

हा आपण उपाय करणार आहोत याच्या बदल आपण कुठेही किंवा कोणाजवळ बोलत बसायचे नाही. हा तोटका गुप्त असला पाहिजे. संघ्याकाळी म्हणजे सूर्य मावळ्याच्या आधी हि लिंबू अर्धा कापायचा आहे. त्यानतंर त्यात दोन्ही बाजूस कुंकू लावून हा अर्धा कापलेले लिंबू लाला किंवा पिवळ्या दोऱ्याने बांधून घ्याचा आहे.

हा जो दोरा गुंडाळला आहे तो पूर्ण लिंबू झाकून जाईल याची नक्की नोंद घ्या. सूर्य पूर्ण मावल्या नंतर म्हणजेच अंधार झल्यावर आपल्या घराच्या जवळ असलेल्या पिपळाच्या झाडापासून जाऊन त्या ठिकाणी एक छोटासा खड्डा करून त्यात दहा रुपयांचे नाणे आधी ठेवायचे आहे. आणि त्यावर हे लिंबू ठेवायचे आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या हि सर्व करताना आपल्या कोणी बोलणार किंवा बघणार नाही याची काळजी घ्याची आहे. तसेच आपले तोड हे उत्तर दिशेला असले पाहिजे. याची काळजी सुद्धा नक्की घ्या. उत्तर दिशा हि धनाची दिशा आहे. हा उपाय पूर्ण संपला आहे. कोणाशी न बोलता आपल्या घरी याचे आहे. आणि हात पाय धून देवाचे दर्शन घ्याचे आहे.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट