धार्मिक

आपली कुलदैवत कशी ओळखावी. आणि कुलदैवताची उपासना कशी करावी.

बऱ्याच लोकांना आपली कुलदैवतात माहित नसते. अशा वेळी बऱ्याच लोकांना काय करावे याबद्दल समजत नाही. आपली कुलदैवत कशी ओळखावी याबद्दल बरेच प्रश्न निर्माण होतात. कुलदैवतात माहित नसल्यामुळे कुलाचार कसा पाळावा, घरात एखादे कार्य झाल्यावर कुलदैवताला कशा प्रकारे नैव्यद्य कसा दाखवावा. कुलदेवताच माहित नसल्यामुळे कोणती उपासना करायला पाहिजे याबद्दल सुद्धा बरेच प्रश्न निर्माण होतात.

कुलदैवत कशी ओळखावी

आपल्या घरातील वयस्कर मंडळी याना याबद्दल सविस्तर माहिती असते. पण सध्याच्या युगात बरेच लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकणी कामा निमीत्य जातात. बरेच लोक परराजच्यात किंवा परदेशात जातात त्यांचा बऱ्यापैकी त्यांच्या गावातील किंवा कुटूंबातील कमी प्रमाणत संपर्क होतो. अशा वेळी पुढच्या पिढीला आपल्या कुलदैवतात बद्दल जास्त माहिती मिळत नाही. आणि आपली कुलदैवतात कोणती आहे याबद्दल माहिती नसते.

ज्या घरात कधीच कुलदैवताची पूजा होत नाही अशा घरात बऱ्याच समस्या निर्माण होतात. घरातील व्यक्ती नेहमी आजारी पडतात, आर्थिक हानी होतेच शिवाय कोणतेही कार्य हाती घेतले कि त्यात नेहमी विघ्न येत रहाते. अशा वेळी कुलाचार किंवा कुलदैवताची उपासना कशी केली पाहिजे याबद्दल जात माहिती नसते. यामुळेच आपली कुलदैवत कशी ओळखावी याबद्दल उपाय जाणून घेणार आहोत.

आज पण आपली कुलदैवत कशी ओळखावी याबद्दल जो उपाय पहाणार आहोत त्या साठी आपल्याला सलग तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे. या उपयासाठी आपल्याला अकरा विड्याचे पाने घ्याची आहेत. त्याच सोबत आकार सुपाऱ्या घ्याच्या आहेत. शुक्रवारी सकाळी आपली देवपूजा झाल्यावर घरातील जेष्ठ स्त्रीने पूजा करायची आहे.

देवासोमर अकरा विड्याची पाने ठेवायची आहेत. आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. त्या खाली एक रुपयांचे नाणे ठेवायचे असेल तर ठेवा नसेल तरी सुद्धा चालेल. या गोष्टी ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. ही पूजा करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवा. पहिली गणपतीची सुपारी, दुसरी सुपारी आपली कुलदैवत, तिसरी कुलपुरुष, चैथी सुपारी वास्तूपुरुष , पाचवी वास्तू देवता. पुढील सहा सुपार्यांची पूजा हि आपली कुलदैवता म्हणून पूजा करायची आहे.

हे पण वाचा :-  हळदीचा करा हा एक उपाय, स्वामी कृपा होईल.

देवासोमर अकरा विड्याची पाने ठेवायची आहेत. आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. त्या खाली एक रुपयांचे नाणे ठेवायचे असेल तर ठेवा नसेल तरी सुद्धा चालेल. या गोष्टी ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत. ही पूजा करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवा. पहिली गणपतीची सुपारी, दुसरी सुपारी आपली कुलदैवत, तिसरी कुलपुरुष, चैथी सुपारी वास्तूपुरुष , पाचवी वास्तू देवता. पुढील सहा सुपार्यांची पूजा हि आपली कुलदैवता म्हणून पूजा करायची आहे. आणि हात जोडून विनंती करायची आहे मला कुलदैवत कळून येऊ दे.

अशी पूजा तीन शुक्रावर करायची आहे. यामुळे आपल्याला होणारे त्रास खुप कमी होतील. दसऱ्या शुक्रवारी कुलदैवत म्हणून एखाद्या शवासन ला बोलवून तिला आपली कुलदैवता म्हणून ओटी भरून नमस्कार करा. तिसऱ्या शुक्रवारी आपल्या घरातील सर्व नातेवाईक याना जेवायला बोलवा ज्यांचे आडनाव सारखे आहे असे. यामुळे कुलाचार पाळल्यासारखा होईल. यामुळे आपल्यावर आपली कुलदैवता प्रसन्न होईल. यामध्ये तीनही शुक्रवारी तांबूल करायला विसरू नका.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.