डोळ्यांची काळजी कशी घ्याल
घरगुती उपाय

पाच दिवसात कितीही नंबरचा चष्मा गायब, हे दोन थेंब टाका, कधीच डोळ्याचा आजार होणार नाही.

आपल्या शरीरातील नाजूक भाग म्हणजे डोळे. आपण जितकी डोळ्याची काळजी जास्त घेऊ तितकीच कमी आहे. आपल्या डोळ्यात चूक सुद्धा बाहेरील बारीक घटक गेला तरी डोळ्याला त्रास होतो. त्या का समजून घ्या कि किती नाजूक आपले डोळे आहे. तर पण बरेच लोक डोळ्याची काळजी घेताना दिसत नाही. आणि भविष्यात गंभीर आजार होऊन जातात.

सध्या वातावरणातील प्रदूषणामुळे हे खुप खराब आहे बऱ्याच प्रकारचे रसायनिक घटक त्यात मिसळ जातात. हे घटक हवे मार्फत आपल्या डोळ्यात जातात त्यामुळे सुद्धा आपल्या डोलायला त्रास होऊ शकतो. तसेच जास्त पमाणात टीव्ही पाहून, मोबाईल तासनतास पाहत बसने यामळे सुद्धा डोळ्याला त्रास होऊ शकतो. आपल्या महती असून सुद्धा पण या कडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या नंबरचा चष्मा सुरु होत.

एकदा का नंबरचा चष्मा सुरु झाला आणि आपण अजून सुद्धा डोळ्यादे लक्ष देत नसत तर त्याचे गंभीर सुरुपाचे त्रास होत जातात. सतत डोळे लाल होणे, डोळे दुःखे, डोळ्यात जळजळ होणे, डोळे पिवळे होणे, आणि डोळ्याचा चष्माच नंबर कमी किंवा जास्त होणे या सारखे त्रास पण घरच्या घरी उपाय करून कमी करू शकू त्या साठी आपण या यांचे दोन थेंब टाका डोळ्यात काही दिसतात तुम्हला सर्व त्रास कमी होतील.

सर्वाना परिचयाचे म्हणजे गुलाब पाणी किंवा त्याला आपण रोज वॉटर सुद्धा म्हणतो. रोज वॉटर चा उपयोग आपण विधी काम साठी वापरत असतो. आपण या रोज वॉटर उपाय कसा करणार आहोत तर आपण रोज रात्री झोपताना दोन थेंब गुलाब पाणी आपण एकाच डोळ्यात टाकायचे आहे. आणि हे दोन थेंब टाकल्यानंतर आपले डोळे तीन ते चार तास बंद ठेवायचे आहे. यामुळे याच परिणाम आपल्याला खुप चागला दिसून येईल.

जर का तुम्ही दिवस भरात कधी पण केला तरी चालेल. पण शक्यतो रात्री झोपताना रोज वॉटर वापरले तर खुप चागले परिणाम दिसून येतील. त्या सोबत सुद्धा गुलाब पाण्यात कापूस भिजून डोळ्यावर ठेवल्यास सुद्धा त्याचे चागले परिणाम दिसून येतात. यामुळे डोळ्यात होणारी जळजळ कमी होते. हे उपाय तुम्ही करून पाह वरील संगितले आजार सुद्धा कमी होतील.

डोळ्याची काळजी घेण्याची अजून एक सोपी पद्धत म्हणजे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ आणि थंड (साधे) पाण्याने डोळे धुहून घेणे. कवी सावकाश डोळ्यावर पाणी मारणे. आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेणे. यामुळे सुद्धा आपले डोळे चागले राहत डोळ्यात गेलेले वातावरणातील बारीक किटाणू निघून जातात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट