डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, how to take care of eyes
लाईफस्टाईल

तुरटीचा एक तुकडा जास्त नंबरचा चष्मा घालवण्यास मदत करतो; डोळ्यांच्या आजार पासून मुक्तता.

आपल्या शरीरातील सर्व अवयव खुप महत्वाचे असते असे कोणतेही अवयव नाही कि ते नसलेतरी आपल्या त्रास होणार नाही. त्यात डोळे हा अवयव खुप नाजूक असून खुप महत्वाचा अवयव आहे. डोळे हे खुप नासाजूक असल्यामुळे त्या डोळ्यांना होणारे आजार या कडे आपण लक्ष दिले नाही तर त्याचे खुप गंभीर परिणाम होत असतात. अशा वेळी काही घरच्या घरी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी सोपे उपाय आपल्या आयुर्वेदत दिले आहे. ते पण केल्यावर आपल्याला बऱ्या पैकी अराम मिळून ते आजार नाहीसे होण्यास मदत होते.

आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण डोळ्यांकडेच नव्हे तर पूर्ण शरीराकडे दुर्लक्ष करत येतो. अपुरी झोप, सत्ता संगणकवर काम, औदयोगिक करणा मुळे हवेतील प्रदूषण यामुळे डोळ्यां त्रास होण्यास सुरवात होते. काही बारीक समस्या आपल्याला दिसत असतात पण आपण त्या कडे लक्ष देत नाही त्यामळे पुढे चालून मोठे परिणाम आपल्याला दिसून येतात. सुरुवातीलच आपण यावर घरगुती उपाय केळ्यावर मोठ्या आजारपून आपला बचाव होऊ शकतो.

डोळ्याची जळजळ होत असे, जास्त नंबरचा चष्मा कमी करण्यासाठी, डोळे लाल होणे डोळे दुखणे, दृष्टी अंधुक होणे; या सारखा समस्या वारंवार होत असतील तर खाली दिलेला उपाय करून पहा या समस्या कमी हाणू डोळे चागले होतील. हा जो उपाय आहे खुप सोपं असून तो घरच्या घरी करता येतो. वरती सगतल्या पमाणे एक तुरटीचा तुकडा वापरून या सर्व समस्यांवर आपण मात करणाया मदत होऊ शकते. आपण हा उपाय कसा करायचं याबद्दल माहित घेऊयात.

कोणत्याही समस्या सुद्धा डोळ्याच्या हा एक तुरटीचा तुकडा आपल्याला मदत करणार आहे, तुरटीजे फायदे जवळपास सर्वां माहित आहे, तुरटी खुप वेग वेगळ्या आजारसाठी इतर कामासाठी उपयोग केला जातो. तर तुरटीचा उपयोग डोळ्या साठी कसा करायचा ते आपण पाहून. एक तुरटीचा तुकडा घेऊन तो एका चिमट्यात पडून तो गॅस, किंवा चुलीवर चागलाच गरम करून घ्याचा आहे. तो गरम झाल्यावर दोन चमचे गुलाब पाणी घ्याचे आहे. त्यात हा गरम झालेला तुरटीचा तुकडा टाकाउन ते मिक्स कराचा, तुरटी त्यात पूर्ण विरघळणार नाही याची कलकजी घेणे. त्यानंतर दहा मिनीटांनी ते पाण्याचे तीन थेंब आपल्या डोळ्यात टाकायचे आहे.

या पाण्याचे थेंब डोळ्यात टाकल्यानंतर दोन ते तीन तास डोळे बंद करून ठेवायचे. असे रोज पाच सहा दिवस केळ्यावर याचा परिनाम आपल्याला दिसून येईल. हा खुप सोपा उपाय आहे. यामुळे तुमचा चष्मा नंबर कमी होऊ शकतो तसेच वारंवार डोळे लाल होत असतील तर तेही कमी होण्यास मदत होईल.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ?

काही छोटे उपाय जे तुम्ही कधी पण घरच्या घरी करू शकतात. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी एक उपाय अस कि थंडगार काकडी च्या गोलाकार फोडी आपल्या डोळ्यावर १० मिन ठेवा त्यामुळे डोळ्या खाली येणारे काळे डाग कमी होण्यास मदत होते. त्याच बरोबर थंडगार दुधा मध्ये कापसाचे गोळे ओले करून डोळ्याच्या खालच्या बाजूस ठेऊन पंधरा मिनीटांनी डोळे स्वच्छ धून घ्यावे.

गुलाब पाण्यात कापसाचे गोळे करून तुरे भिजून ठरवले त्यानतंर डोळे बंद करून त्यावर गुलाब पाण्यात भिजलेले कापसाचे गोळे वीस मिनिट ठेऊन. झाल्यावर स्वच्छ पाण्यानी डोळे धून घ्यावे. त्याच बरोबर कापसाचा गोळा घेऊन त्यावर लिबू लावून तो रस डोळ्याच्या खालच्या बाजूस लावून दहा मिनिटांनी डोळे धून घेणे त्यामुळे डोळ्याच्या खालच्या बाजूस यणारे काळे डाग कमी होतील. हे काही घरगुती उपाय जेणेकरून तुम्ही डोळ्यांची काळजी घेऊ शकतात. मित्रांनो डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ते सुद्धा घरच्या घरी ती माहित तुम्हला मिळाली असेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट