अंघोळ न करता स्वयंपाक करणे किती चुकीचे आहे
लाईफस्टाईल

अंघोळ न करता स्वयंपाक करणे किती चुकीचे आहे. तुम्ही याचा विचार केला सुद्धा नसेल, माहिती नसेल नक्की वाचा.

स्वयंपाक घर म्हणजे आपल्या घराचे ऊर्जा स्तोत्र या ठिकाणावरून आपल्याला सर्व कामा साठी ऊर्जा मिळते. जर का आपण हे ऊर्जा स्तोत्र निटनिटके नाही ठेवले तर काय होईल. तसेच आपण अंघोळ न करता स्वयंपाक केला तर का होईल याचा कधीच आपण विचार करत नाही. काही दिवसानी आपल्या विविध गोष्टींचा त्रास होते. या त्रास पासून वचण्यासाठी काही अशा गोष्टी असतात त्या पण केल्या नाही पाहिजे.

अशा बऱ्याच छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाक घरात केल्या नाही पाहिजे. जर का त्या केल्या तर आपल्या याचा त्रास भविष्यात दिसून येतो. स्वयंपाक घर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे. ज्या ठिकाणावरून आपल्या घरातील प्रत्येकाला एक ऊर्जा मिळत असते. तसेच या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते.

काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते. त्या घरात नेहमीच अन्न आणि पाणी याची कमतरता जाणवते. काही जणांना उठल्या वर लगेच चहा पिण्याची सवय असते. त्यावेळेस अंघोळ न करता चा बनवतात आणि इतरांना सुद्धा देतात, यामळे घरात अशुद्धी निर्माण होते. सर्वाना सकाळी कामा निमित्त लकर बाहेर जायचे असते, असा वेळी सुद्धा न अधोळ करता स्वयंपाक घरात जाऊन काम करतात. अशा वेळी सुद्धा अन्नात अशुद्धी मिसळी जाते.

सर्वाना हे माहित असेल कि आपण जे खातो तसचे वागतो म्हणजे अंघोळ न करता अन्नशिजवले कि त्याची पवित्रा रहात नाही. ते अन्न अशुद्ध बनते आणि आपण तेच अन्न खाल्ले तर आपले मन शुद्ध अशुद्ध बनते. आणि या मुळे आपल्या घरात दारिद्र आणि आजार पण येण्यास सुरवात होते. म्हणून स्वयंपाक घरात प्रवेश करण्या आधी अंघोळ करावी. आणि त्या नंतर स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावे नंतर काम सुवात करवावी.

आपण अन्न हे पूर्णब्रम्ह आहे असे आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाक घर स्वच्छ आणि सुदर ठेवावे. काही घरात रात्रीचे जेवणा नंतरचे भांडे तसेच ओट्यावर ठेवण्याची सवय असते. त्यामुळे घरात दूषित वातावरण तयार होते घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धून टाकावी.

स्वयंपाक झाला कि आधी देवाला नैवेद्य दाखवावा. या साठी आपल्या स्वयंपाक हा अंघोळी नंतरच करावा लागतो. आपण जर का अन्न नैवेद्य म्हणून दाखवले तर ते अन्न न रहात देवाचा प्रसाद होतो. आणि त्या नंतर जेवण करावे हे सर्व शक्य आहे आपण जर का अन्न अंघोळी नंतर तयार केल्यावर. त्यामुळे स्वयंपाक घरात अंघोळ केलांतरच कामाला सुरवात करावी.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट