काही दिवसा पासून मराठी कलाकारांच्या लग्न आणि साखरपुडा यांच्या बातम्या सतत येत आहेत. अलीकडेच मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे हे लग्नगाठ बांधली प्रतीक शहा याच्या सोबत. १८ मी रोजी गुपचूप लग्नगाठ बांधली. मराठी सिने श्रीष्टीत बरीच चर्चा चालू होती. तसेच त्यांचे फॅन या गोष्टीवर बरेच दिवस झाले लक्ष ठेऊन होते.
या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर फॅन्सला सुखद धक्का बसला. बरेच मराठी आणि हिंदी मधील कलाकार या लग्न सोहळ्यला उपस्थित होते. मराठी पद्धतीने हा लग्न सोहळा पारपडला तसेच हि जोडी खुप सुंदर दिसत होती. या सर्व गोष्टीची चर्चा चालू असताना हृता दुर्गुळे हिने चार मंगळसूत्रांची चर्च सर्वत्र सुरु होती.
पहिले मंगळसूत्र म्हणजे प्रतीक ने विधीवत घातलेले मंगळसूत्र ते पारंपरिक पद्धतीने घातलेले दोन वाट्याचे मंगळसूत्र आहे. त्याच सोबत अजून एक छोटे मंगळसूत्र तिने परिधान केलेले दिसून आले हे मंगळसूत्र पारंपरिक पद्धतीचे आहे.बारीक काळ्या मण्यांमध्ये एक वाटी असलेले मंगळसूत्र आहे. त्याच तिसरे मंगळसूत्र म्हणजे मुर्हूत मनी मंगळसूत्र दिसुन आले आहे. काळ्या मण्यांमध्ये एक सोन्याचा मुहूर्त मनी त्यात दिसून येत आहे.
चौथे मंगळसूत्र खुप खास आहे. काळ्या मण्यांमध्ये एक छोटासा डायमंड असलेले मंगळसूत्र दिसून येत होते. दिसायला हे मंगळसूत्र छोटे दिसत असले तरी डायमंड मुळे त्या मंगळसूत्राची शोभा खुपच उठून दिसत होती. या चारी मंगळसूत्रा मुळे हृता खुपच सुंदर दिसत होती. हा विविह सोळा छोट्या खाणी पवई मध्ये पार पडला.
हे पण वाचा :- आपले आयुष्य बदल्यासाठी झुंड या सिनेमातील तीन गोष्टी लक्षात ठेवा.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




