राशी भविष्य

ह्या ३ राशीच्या लोकांनी नक्की बांधा लाल धागा लवकरच मिळेल यश

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रांनो लाल रंगाचा धागा कोणत्या राशींच्या व्यक्तींनी आपल्या हातात बांधायला हवा ह्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. लाल रंग हा माता लक्ष्मीचा रंग मानला जातो. माता लक्ष्मीला वस्तू अर्पण केल्या जातात त्या लाल रंगाच्या असतात म्हणून माता लक्ष्मीचा प्रिय रंग हा लाल आहे. आणि आपण हा लाल रंगाचाच धागा जर आपण आपल्या हातात बांधला तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद कायम राहतो आणि त्यामुळे आपल्या उद्योगधंद्यात आपल्या नोकरी किंवा व्यवसायात सतत वाढ होत राहते.

मित्रांनो लाल रंग जसा माता लक्ष्मीची निगडित आहे तसाच तो बलांची देवता हनुमानांना देखील आवडता आहे सेंदूर आणि लाल रंग ह्याचे खूप जवळचे नाते आहे म्हणून लाल रंग धारण केल्याने देवता श्री हनुमान देखील प्रसन्न होतात म्हणून ह्या काही ३ राशी आहेत ज्यांनी हा लाल रंगाचा धागा धारण केल्याने श्री हनुमानांची कृपा राहते माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतो.

पहिली रास आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीचे लोक हे अत्यंत कर्तृत्वान असतात पराक्रमी असतात. मोठे काही तर काम करून दाखवण्याची धमक ह्यामध्ये असते. परंतु काही वेळा मागील जन्मातील काही पापकर्मे केलेली असतील तर त्यांमुळे त्यांना अनेक कष्टाना सामोरे जावे लागते. हे लोक धैर्यवान आहेत, पराक्रमी आहेत, मात्र हे कर्मयोग त्यांच्या मध्ये येत असतात त्यामुळे ह्या कर्मयोगातून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या लोकांनी लाल रंगाचा धागा आपण अवश्य बांधावा.

आणि हा लाल रंगाचा धागा हा मंगळवारी बांधावा जेणेकरून हनुमानांची तसेच माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर राहील, व परिणामी सर्व समस्यांतून त्यांची सुटका होते. म्हणून ज्यांना ह्या सर्वांचे लाभ घ्याचा असेल त्यांनी मंगळवारी हनुमांचे दर्शन घेऊन तसेच माता लक्षमीचा आशीर्वाद घेऊन ह्या दिवशी आपण लाल रंगाचा धागा आपण आपल्या उजव्या हातात बांधवा.

मित्रांनो दुसरी जी रस आहे ती कर्क रास कर्क राशीचे लोक देखील कष्टाळू असतात आणि कोणत्याही प्रकारचे काम अगदी वेगाने करणे व कामचा विस्तार वाढवणे, त्यांनी कोणतेही हाती घेतलेलं काम अगदी झटपट पूर्ण होत, आणि अतिशय कौशल्यपूर्ण छोट्या बाबींचा विचार करून ते सर्व कामे करतात.

अष्टपैलू व्यक्तिमत्व अश्या ह्या व्यक्ती असतात आणि ह्या राशीच्या लोकांनी हा लाल रंगाचा धागा धारण करणे पुण्याचे मानले जाते. त्यांच्यावर देखील हनुमानांची तसेच माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद कायम राहतो. त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. सर्व काही पैसा सुख समृद्धी सर्व काही मिळते. म्हणून त्यांनी देखील हा लाल रंगाचा धागा मंगळवारी बांधावा.

तिसरी रास आहे ती आहे मिथुन मित्रांनो मिथुन राशीचे लोक हे नेहमी चंचल असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे निर्णयावर ठाम राहता येत नाही हे लोक अतिशय चंचल असतात व बुद्धिमान देखील असतात त्यांच्यामध्ये बोलण्याची खूप चांगला हात असतो ते कोणत्याही प्रकारचे मोठे मोठे डील ते करू शकतात म्हणूनच मोठ्या कंपनींमध्ये सिइओ पदावरती ह्या राशींचे लोक आढळून येतात किंवा त्या कंपनीमध्ये काम करत असतील तर त्यांच्या कामचा प्रभाव हा तेथील लोकांवर पडत असतो.

अतिशय कुशाग्र बुद्धीचे असतात मात्र एकच ह्यांच्यामध्ये कमी असते ती म्हणजे चंचलता. परिणामी काही वेळा ह्यांना अपयशाचा सामना करावा लागतो. ह्यांची कीर्ती तर खूप असते मात्र त्यांच्या हातात यश तर खूप कमी येते म्हणून अश्या लोकांनी आपल्या हातात शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचा धागा बांधणे फार शुभ असते. ज्योतिषशास्त्रानुसार असा धागा शुक्रवारच्या दिवशी हातात बांधल्याने त्यांच्या मनातील चंचलता कमी होते. त्यांनी घेतलेले काम पूर्ण होते. त्यांचे मन इतरत्र भटकत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट