नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अनेक पुरुष हे महिलांना कमी समजतात महिलांचं स्थान दुय्यम आहे अशी त्यांची भावना असते, परंतु ह्या ४ गोष्टींच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा सरस असतात. पुरुषांनी कितीही प्रयत्न करुद्या ह्या ४ गोष्टींच्या बाबतीत महिलांची बरोबरी कधीही करू शकत नाही. ह्यांचा उल्लेख चाणक्य नितीमध्ये वर्णिल्या आहेत. जाणून घेऊयात ह्या ४ गोष्टी कोणत्या आहेत.
चाणक्य असे म्हणतात महिला ह्या पुरुषांपेक्षा चतुर असतात चलाख असतात म्हणूनच आपल्या कुटुंबावर आलेले कितीही मोठे संकट ते अगदी सहज सोडवतात. खर तर महिला ह्या पुरुषांपेक्षा जास्त समजदार असतात. मात्र आज आपण पाहतो कि महिलांचा वारंवार घरामध्ये अपमान होतो. त्यांना मूर्ख समजले जाते, मित्रांनो चाणक्य हे खूप मोठे विद्वान होऊन गेले आणि त्यांनी सांगितलेली नीती आजच्या युगात सुद्धा अगदी तंतोतंत जुळते.
पहिला गुण आपण पाहिला कि त्या बुद्धिमान असतात त्या कुटुंबावर आलेले मोठ्यात मोठं संकट त्या आपल्या चतुराईने दूर करू शकतात. चाणक्यांच्या मते महिलांमध्ये दुसरा असा एक गुण असतो कि महिला पुरुषांपेक्षा अति धाडसी आणि साहसी असतात. त्यांच्यात पुरुषांपेक्षा १० पट जास्त शौर्य असते. अनेकांना ह्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही परंतु जेव्हा जेव्हा एखादा घाबरवणारा प्रसंग येईल तेव्हा पुरुषांपेक्षा स्त्रियाच ह्यातून लवकर सावरतात.
तिसरा गुणधर्म म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भूक असते, महिलांना त्यांच्या शारीरिक सौरचनेमुळे जास्त भूक लागते अनेकजण म्हणतील पुरुष तर जास्त खातात, तुम्ही जर ढोबळ मानाने निरीक्षण केले तर स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक काळ घरात असतात, पुरुष जरी बाहेर ऑफिस मध्ये काम करत असले तरी
स्त्रियांना अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप कामे करावी लागतात काही स्त्रिया तर घरातली कामे करून ऑफिस पण करतात. महिला ठराविक अंतराने काही ना काही पदार्थांचे सेवन करत असतात. म्हणून चाणक्य म्हणतात स्त्रियांचा आहार पुरुषांपेक्षा जास्त असतो. त्यांना जास्त भूक लागते.
चौथा गुणधर्म जो महिलांना सरस ठरवतो तो म्हणजे महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त कोणत्याही कामत जास्त केंद्रित असतात, त्यांनी एखादे काम करायचे ठरवले की ते काम ते पूर्ण करतातच, महिला ह्या जास्त मेहनती व चिकाटी असते परमेश्वराने स्त्रीचे शरीर बनवताना असे बनवले आहे कि त्यांच्यामध्ये हि भावना जास्त असते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: ह्या लेखात पुरुष व स्त्री मतभेद करण्याचा कोणताही हेतू नाही तर कृपया तसा गैरसमज करू नये.




