लाईफस्टाईल

सकाळी उपाशीपोटी या बिया खा, एकही केस गळणार नाही, मधुमेह मुक्ती, पोटाची चरबी कमी होईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण एक आयुर्वेदातील एक उपाय सांगणार आहे उपायाने आपली शरीराची जाडी वाढली असेल, पोटाची चरबी, वजन वाढले असेल, जर ह्या उपायाने आपले वजन ४ ते ५ किलो एक महिन्यात कमी होईल. तुमचे केस जर विरळ असतील, तसेच तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल, तसेच आपल्या चेहऱ्यवरती अवेळी म्हतारपण असेल तर ह्या उपायाने आपल्या सर्व समस्या दूर होतील केस मजबूत व दाट होतील तसेच आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या निघून आपला चेहरा तेजस्वी दिसेल. अश्या अनेक फायदे ह्या उपायाचे आहेत आणि हा उपायामध्ये आपण कोणती गोष्ट वापरणार आहोत ह्या सर्वांची माहीत आपण आपल्या आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.

मित्रांनो ह्या उपायासाठी आपण एक विशेष बिया वापरणार आहोत ज्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आहे, फायबर, पोटॅशियम, कॅल्शिअम,मिनिअरल्स व व्हिटॅमिन्स आहेत. अश्या प्रकारे ह्या बियांचे खूप सारे फायदे आहेत आणि ह्या आपण उपाशीपोटी सकाळी घ्याच्या आहेत. मित्रांनो आपण ह्यांचे २ चमचे सकाळी सेवन केल्याने केस आपली दाट होतात कारण ह्यामध्ये प्रोटीन असते जे की आपल्या केसांसाठी उपयुक्त आहे. म्हणूनच केस आणि केसांच्या आणखी काही समस्या असतील त्यावर ह्या बिया अत्यंत उपयुक्त आहेत.

तसेच दुसरे म्हणजे वजन वाढ अश्या लोकांसाठी ह्या बिया अगदी वरदानच आहेत. कारण ह्या बियांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आपण सकाळी उपाशी पोटी ह्याचे सेवन केल्याने आपल्याला जास्त भूक लागत नाही. तसेच ह्यध्ये असलेल्या अँटीऑक्सडेन्ट मुळे आपले पचन चांगले होते, आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर उच्चदाबाचा जर तुम्हाला त्रास असेल तर सकाळी ह्या बियांचे २ चमचे सेवन केल्याने तुमचा उच्च रक्तदाब अगदी लेवल मध्ये राहील.

तुम्ही जर म्हतारे दिसत आहात तुमची त्वचा सुरकतलेली असेल तर ह्यामधील असलेल्या अँटीऑक्सडेन्ट आणि अँमरोटीन मुळे तुमच्या चेहऱ्यवरील सुरकुत्या निघून जातात तुम्ही म्हतारे दिसत असाल तर तरुण दिसाल फक्त ह्याचे २ चमचे उपाशीपोटी सेवन करा. तर ह्या बिया कोणत्या आहेत तर ह्या आहेत कलिंगडाच्या बिया तर ह्या आपण उन्हाळ्यात कलिंगड खातो त्याच्या बिया आपण फेकून न देता आपण त्यांचा अश्या पद्धतीने दररोज खाण्यासाठी उपयोग करावा.

ह्या बिया आपण धुवून वाळवून त्याला हलक्या भाजून घ्याच्या आहेत आणि त्यात आपण थोडे सेंधव मीठ थोडे टाकायचे आहे. अश्या प्रकारे आपण ह्या बियांचे सकाळी २ चमचे सेवन करा आपल्याला ह्याचे फायदे वरील दिल्याप्रमाणे होतीलच. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट