लाईफस्टाईल

ह्या कलर ची टिकली पतीला बनवते करोडपती.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ज्यांच्या घरात सुखशांती नाहीये, घरातील लोक वारंवार भांडतात घराची प्रगती होत नाहीए. घरातील एखादा सदस्य खूप प्रयत्न करतोय परंतु त्याला जॉब लागत नाहीए. कित्येक व्यवसाय कित्येक उद्योगधंदे करून झाले आहे परंतु यश काही मिळाले नाही.

कोणताही व्यवसाय काही चालत नाही. घरातील गृहलक्ष्मीचे आरोग्य धोक्यात आले आहे. घरामध्ये शारीरिक आणि मानसिक पीडा आहे अश्या वेळी घरात छोटासा बदल आपण आपल्या जीवनशैलीत करून नक्की पहा. हा उपाय स्त्रियांबरोबरच पुरषांसाठीदेखील तितकाच महत्वाचा आहे.

भारतीय महिला ह्या लाल रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची टिकली अवश्य लावतात. टिकली लावताना ह्याच टिकलीचा वापर वारंवार केला जातो आणि हे शुभ सुद्धा आहे. कारण लाल रंगाची टिकली हि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मात्र जर तुम्हाला तुमचे सौभाग्य नशीब तुमचे तुमच्या घरातील लोकांचे साथ देत नसेल तर त्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची टिकली अवश्य लावा.

हिरवा रंग हा भाग्य तेज करणारा नशीब प्रबळ बनवणारा रंग मानला जातो, ज्या घरात हिरव्या रंगाची टिकली लावतात किंवा निदान एकतरी बांगडी हिरव्या रंगाची घालतात किंवा अंगावरील वस्त्र हिरव्या रंगाची परिधान करतात त्या घरात सुख शांती येतेच येते शिवाय त्या घराची बरकत देखील होऊ लागते.

त्या महिलेबरोबरच त्या घरातील पुरुषाचे देखील भाग्य साथ देऊ लागते. तुमचा विश्वास बसणार नाही पण करून पहा हा उपाय दररोज करावा आणि जर तुम्हाला हे दररोज करणे शक्य नसेल तर आपण हा उपाय आपण जर बुधवारी नक्की करा. ज्यांची राशी मिथुन आहे त्यांनी तर हा उपाय अवश्य करा. जसेच ज्यांची जन्मतारीख ५, ७, १४, १६, २३, किंवा २५ आहे अश्या लोकांनी तर हा उपाय अवश्य करा. तुम्हाला तात्काळ परिणाम दिसून येतील.

पुरुषांनी देखील हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा रुमाल देखील तुच्या खिशात ठेवू शकता. विशेषकरून बुधवारी तरी आपण हा उपाय करून पहा. तुमचे सर्व काम सफल होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट