नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो ह्या महामारीच्या काळात रोज रात्री झोपताना आणि रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर बसून बोला ह्या चार ओळी स्वामींची कृपा तुमच्यावर ७-८ दिवसातच होईल. तर मित्रांनो स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी घेत असतात आणि ते आपल्या भक्तावर कोणतेही संकट येऊ देत नाही. तसेच मित्रांनो आपणही स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी नेहमी करायला हव्या त्यांचा मंत्रजप केला पाहिजे स्वामींचे नामःस्मरण केलं पाहिजे. आपण सकाळी दररोज उठून सर्वात पहिले देवपूजा करून आपण स्वामींचे नामस्मरण करावे. स्वामींच्या नावाचा जप करावा.
स्वामींची अगदी श्रद्धापूर्वक भक्ती केली पाहिजे कारण मित्रांनो ज्यांच्या जीवनात स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. रोज सकाळ संध्यकाळी आपण स्वामींच्या समोर बसून ह्या ४ ओळी आपण नक्की बोलल्या पाहिजेत. तर मित्रांनो त्या ४ ओळी अश्या आहेत.
हे स्वामी समर्था तू जे मला ह्या पृथ्वीवर मनुष्य जीवित पाठवले आहे मग ज्या कामासाठी मला पाठवलं आहे ते काम माझ्याकडून तू करून घे त्यासाठी लागणारे गन व कौशल्य माझ्यामध्ये विकसित कर आणि तुला पाहिजे तसे अपेक्षित परिणाम साध्य कर, हे समर्था हे सर्व करत असताना मला तुझ्या अनंत भक्तीची लस दे जेणेकरून अहंकारीरुपी रोगाची मला लागण होणार नाही. मी तुझ्या भक्तीपासून कधीही लांब जाणार नाही.
हे स्वामी सामर्थ तुझे ह्या लेकरावरती लक्ष राहूदे. ह्या तुझ्या लेकरावरती सतत तुझ्या कृपाशिर्वादाचा हाथ नेहमी माथी ठेव व सर्वाना सुखी समाधानी आणि अरोग्यदायी संपन्न ठेव. सर्वाना सुखात समाधानात आणि आनंदात ठेव. तर मित्रांनो ह्या वरील ४ ओळी आपण दररोज सकाळ संध्यकाळी आपण बोलायच्या आहेत . मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




