लाईफस्टाईल

आपल्या सप्नात मृत व्यक्ती येत असतील तर जाणून घ्या हे ५ संकेत

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो आपल्याला एखादी मृत व्यक्ती स्वप्नात दिसली कि आपण घाबरून जातो परंतु ह्याचा अर्थ काय आहे हि व्यक्ती आपल्याला स्वप्नात का अली ह्याचा विचार आपण करतो. स्वप्न्शास्त्रामध्ये अश्या वीवीध स्वप्नांचा आणि त्यामागील काही कारणांचा संबंध दिला आहे.

आपल्या जवळच्या एकाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला तर हि गोष्ट आपले मन मान्य करत नाही त्याच्या जाण्याने आपल्यावर दुःखाचा डोंगर जणू कोसळतो. पंरतु अश्या व्यक्ती कधी कधी स्वप्नात येतात आणि आपल्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

आपल्या पुढील आयुष्यात येणाऱ्या काही घटनांबद्दल संकेत त्या देत असतात. पुढे येणाऱ्या संकटांबद्दल त्या चाहूल देत असतात. ते संकेत काय आहेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. जर मृत व्यक्ती आपल्याला नग्न अवस्थेत दिसली किंवा तिच्या पायात चप्पल नसतील अशी दिसली किंवा ती भुकेली आहे अशी दिसली तर आपण हे समजून घ्यावे कि त्या आपल्याकडे कोणत्यातरी वस्तूंची मागणी करत आहेत.

म्हणूनच असे कोणते स्वप्न आपल्याला पडले तर त्या स्वप्नांनुसार आपण ती वस्तू आपण एकाद्या ब्राह्मण देवतेला दान करावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीस ती वस्तू दान करावी. दान करताना आपण अशी इच्छा व्यक्त करा कि मी जे दान करत आहे ते माझ्या मृत पूर्वजांना नातेवाईकांपर्यंत जावे.

गंभीर आजाराने आपला एखादा नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती मरण पावले असतील आणि ते जर आपल्याला स्वप्नात अगदी तंदुरुस्त हसते खेळते दिसले तर समजून घ्याचे कि जाणारा व्यक्ती हा सुखरुप आहे आणि त्याचा पुनःर्जन्म हा एका चांगल्या ठिकाणी झाला आहे आणि त्यांना हे सांगायचं असते कि माझ्या बद्दल जास्त विचार करू नका. स्वप्न्शास्त्रात अश्या स्वप्नांना आश्वासित स्वप्ने असे नाव आहे.

ह्या उलट एखाद्या स्वास्थ्य व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि तो आपलेला स्वप्नात जास्त आजारी पडलेला दिसत असेल किंवा आजारी असेल तर ह्याचा अर्थ असा असतो कि मृत व्यक्तींची इच्छा कोणतीतरी पूर्ण झालेली आहे जी तो सांगत आहे.

अश्या वेळी आपण स्वप्ननांचा अर्थ योग्य पद्धतीने समजून घ्याला हवा. तुम्हाला जर त्यांच्या इच्छांबद्दल माहिती असेल तर त्या तुम्ही त्वरित पूर्ण करायला हव्यात. ह्यामुळे त्या मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते.

एखाद्या जिवंत व्यक्तीचा मृत्यू आपल्याला स्वप्नात दिसला तर अश्या वेळी त्याचे आयुष्य जास्त असते. असे स्वप्न म्हणजे दीर्घायुष्याचे संकेतच असते. स्वप्नात कधी कधी आपले पूर्वज येत असतात परंतु ते काही बोल्त नसतील उदास असतील तर आपल्याकडून काही असे कार्य घडणार आहे जे त्यांना पसंत नाही अश्यावेळी आपण ते कार्य करू नये.

ह्याउलट जर ते हसतमुखाने असतील तर आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यापासून ते आंनदी आहेत आणि त्या कार्यात आपल्याला शंभर टक्के यश मिळणार असे समजावे. अश्या प्रकारे विविध स्वप्नांचा अर्थ लक्षात घेऊन आपण त्यावर उपाय करावेत त्यांना घाबरून जाऊ नये. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट