लाईफस्टाईल

जप करताना जर माळ वापरात असाल तर चुकून सुद्धा करू नका हि चूक.

अनेक मंत्राचा जप करण्यासाठी आपण जपमाळ वापरत असतो. कित्येक मंत्र आपण जप माळ वापरून पूर्ण करत असतो. जप मळे मध्ये एकूण एकशे आठ मनी असता आणि आपण काही वेळेस अशा अकरा माळी जप करत असतो. या जपमाळी वरती आपण देव देवींचे जप करत असतो. जप माळ वापरल्याने जप कण्यासाठी एक प्रकारचे शक्ती पाल्यात आल्या सारखी वाटते.

जपमाळ हि विविध प्रकारची असू शकते. जसेकी तुळशीची, रुद्राक्ष आणि स्पटीक ची सुद्धा असू शकते. जप माळ कोणती ही असुद्या त्या संबधी असलेल्या सर्व नियम अवश्य पाळा. नाहीतर आपण जो जप आपले चागले होण्यासाठी करत असतो त्या ऐवजी आपल्या मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही देवदेवीचा क्रोध आपल्यावर होऊ शकतो.

काही धर्म ग्रंथ मध्ये असे सगतले आहे कि काही देवांच्या सेवा या त्या त्याच पद्धतीने केल्या पाहिजे त्या सगतल्या आहेत. जप हा जपमाळेने केल्या शिवाय त्याचे योग्य फळ लोकर मिळत नाही. म्हणजेच जप हा जपमाळेने केल्यास त्याचे चागले फळ प्रत्येकाला मिळतात. मात्र जपमाळेवर जप करताना काही नियम मात्र अवश्य पाळावे.

काही नियम असे आहेत एकाच माळे वर विविध देवीदेवतनचे जप करू नये. सौम्य आणि उग्र देवी देवतांचा जप एकाच माळे वर करुनये. दुसरी गोष्ट आपली स्वतःची जप माळ दुसऱ्याच्या हाती जाणार नाही याची काळजी घ्या. तसेच जप करण्यासाठी कधी हि दुसऱ्याची माळ वापरू नका. त्याच बरोबर आपली जप माळ कधी हि कणत्याही ठकाणी लट्कवत ठेऊ नका. शक्यतो देव घरात एका डबीत ठेवली तर खुप चागले. तसेच जप माळे वरती रोज जप करावा आणि शक्य असेल तर त्या वर एक फुल नक्की अर्पण करावे.

जपमाळेचे महत्व खुप मोठे आहे. यामुळे आपल्याला कोणताही जप हा किती झाला आणि अजून किती करायचा या बदल लगेच समजून जाईल. विशेष करून एखाद्या देवतांची तिथी असते आणि त्या देवतेची आपण पण पूजा करून त्याचा जप करतो, ते खुप चागले फळद्या ठरते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणी कितीही सागो आपण कधी हि जप करण्याचे बदलू नका. सर्व देव सारखे आहेत. पण ज्या देवाचा जप आपण करत असतो त्या पासून आपल्या एक प्रकारची प्रचिती येते. तो जप करताना आपल्या आनंद येतो त्याचे काही अनुभव येतात. त्याचा मंत्राचा जप शेवट पर्यंत करा.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट