बऱ्याच लोकांना प्रश्न येतत, आपण इतके पैसे कमवतो तरी सुद्धा पैसा नेहमी कमी का पडतो. घरात आलेला पैसा टिकून का राहत नाही. घरात पैसा टिकून रहावा या साठी कोणते उपाय करावे. जेणे करून आलेला पैसा घरात राहील. तसेच बऱ्याच जणांकडे पैसा खुप प्रमाणात असतो तरी सुद्धा त्याचा उपभाग घेता येत नाही. अशा या अनेक समस्यांचे निराकरण आपण आज पाहणार आहोत.
एकदा का पैसा घरा बाहेर जाण्यास सुरवात झाली कि काही दिवसात त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसण्यास सुरवात होते. त्या साठीच ज्या वेळेस आपल्या घरात किंवा आपल्या हातात पैसा येण्यास सुरवात होते त्या वेळेस हि दोन कामे नक्की करावे. जेणेकरून आपल्या घरात आलेला पैसा टिकून राहील तसेच आपल्या संपत्तीत वाढ होत जाईल.
आपण ज्या बद्दल माहीत जाणून घेणार आहोत त्यासाठी खुप काही कष्ट किंवा पूजापाठ करण्याची गरज नाही. आपल्या सर्वाना विदुर नीती बद्दल माहिती असेल. या नीती बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या मुळे आपल्या आर्थिक समस्या तर कमी होतीलच शिवाय समाज्यात मान प्रतिष्ठा सुद्धा मिळून जाईल. फक्त हे काय आपण मना पासून करायला हवे.
मानव जातीचे चागले झाले पाहिजे या साठी विदुर यांनी हि विदुर नीती सागितली आहे. विदुर हे एक थोर रन नितीकर होते. विदुर यांनी बऱ्याच चागल्या गोष्टी संगितल्या आहेत. त्यापैकी त्यांनी पैश्या बद्दल काय सांगितले आहे. या बद्दल माहिती जाणून घेऊन. ज्या वेळी आपल्या हातात पैसा येण्यास सुरवात होते त्या वेळेस दोन गोष्टी नक्की कराव्यात.
ज्या वेळी आपल्या हातात पैसा येत असेल त्या वेळेस विदुर नीतीतील पहिली गोष्ट. आलेल्या पैशातून काही दान नक्की करावे. प्रत्येकाला एक प्रश्न नक्की येत असेल कि कमावलेला पैसा दान का करायचा. या नीतीत असे म्हंटले आहे. पैसा कमवण्यासाठी खुप कष्ट करावे लागते. त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टीचा त्याग करावा लागतो. आणि त्याग करून पैसा कमवल्यास त्याला थोडा अहंकार येतो. आणि अशा वेळेस पैसा खर्च करावासा वाटत नाही.
त्याच सोबत पैसा कमवताना मानसिक शांति सुद्धा गमवावी लागते. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितले असत अफाट श्रीमंत लोंकाना मानसिक समधणी नसतात. मानसकि शांती नसते. अशा वेळी योग्य व्यक्तीस आपण दान धर्म केल्यास आपल्याला त्याचा आनंद मिळतो. त्याच सोबत पैसा दान केल्यामुळे समज्यात मान प्रतिष्ठा मिळते.
प्रत्येक व्यक्तीला किंबहुना मनुष्य जातीला एका विशिष्ट काळा नंतर तेच तेच कामाचा कंटाळा येतो जास्त पैसा कमवल्यानंतर पैसा नकोस होत जातो. अशा वेळी आपण काही पैसे दान स्वरूपात दिले तर गरजू लोकांना मदत होईल शिवाय त्यांचे आशीर्वाद मिळतील. त्याच सोबत समाजच्यात प्रतिष्ठा होईल त्यामुळे आपल्याला अजनू अशा गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आणि आपण अजून पैसा कमवतो. म्हणून दान धर्म नक्की करा
दुसरी गोष्ट अशी की आपण कमावलेल्या पैशातून आपल्या परीवाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे का तर जो काही पैसा कमवला आहे. त्यातील काही पैसा आपल्या परिवारावर खर्च केला पाहिजे. त्याच सोबत आपण किती पैसा कमवला आणि किती खर्च केला यांच्या नोंदी ठेवल्या पाहिजे नाहीतर याचे ताळमेळ बसत नसेल तर आपला सर्व पैसा खर्च होऊन जाईल.
त्याच सोबत विदुर नीती मध्ये असे सुद्धा सागितले आहे. जितका पैसा आपण कमवला आहे त्यापैकी काही पैसा जमा करून ठेवावा आणि काही आपल्या परिवारावर खर्च करावा. कारण लक्ष्मी हि चंचल असते. घरातून कधी निघून जाईल याचा काही नेम नाही. बऱ्याच वेळेस असे होते खुप मोठया प्रमाणात पैसा आला आणि त्याचा उपभोग घेण्याआधीच निघून गेला.
यामुळे विदुर नीतीत सागितल्या प्रमाणे दोन गोष्टी लक्षात ठेवा एक दान धर्म करा आणि दुसरी म्हणजे आलेल्या पैशाचा उपभोग घ्याल शिका.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




