तुमच्या हातात आलेला पैसा जर टिकत नसेल तर हि गोष्ट नक्की वाचा.
लाईफस्टाईल

तुमच्या हातात आलेला पैसा जर टिकत नसेल तर हि गोष्ट नक्की वाचा.

काही जण खुप कष्ट करतात. पण त्यांच्या कष्टाचे रूपांतर चागल्या फळा मध्ये होत नाही. बऱ्याच वेळेस काही व्यक्ती असे बोलतात कि आमच्या हातात आलेला पैसा कधीच हातात टिकत नाही. तर काही वेळेस पैसा येण्या आधीच त्याच्या वाट ठरलेल्या असतात. म्हणजेच पैसा येण्या आधिच खर्च ठरलेला असो. अशा वेळी काय करावे हे समजत नाही. खर्च जास्त आणि घरात येणार पैसा कमी.

आपल्या जीवनात भाग्याची साथ खुप महत्वाची असते. आपले भाग्य जर का चागले असेल तर आपल्या हाती आलेला पैसा सुद्धा आपल्याला चागले जीवनमान देऊन जातो. त्यामळे नशिबाची सतत सुद्धा खुप मत्वाची आहे. जर का आपले नशीब चागले नसेल तर खुप प्रमाणात आलेला पैसा सुद्धा काहीच उपयोगाचा नसतो कारण त्याचा उपभोग घेता येत नाही.

कोणत्याही गोष्टीत नशीब खुप महत्वाचे असते. आपले नशीब कधी चागले होते. नशिबाला कशाची साथ लागली कि त्याचे फळ आपल्याला चागले मिळते. या साठी एक खुप जुनी कथा आहे. हि कथा भगवान श्री कृष्ण यांनी अर्जुनाला सागितली. या गोष्टी बदल आपण थोडी माहिती जाणून घेऊ, या मुळे आपल्या नक्की समजून येईल कि आपले नशीब कशाने बदलते.

एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन एका रस्त्याने चालले होते. त्या ठिकाणी एक गरीब व्यक्ती भिक्षा मागत उभारला होता. त्या व्यक्ती कडे पाहून अर्जुनाला खुप वाईट वाटत होते. अर्जुनाने त्या व्यक्तीला सुवर्ण मुद्रा दान दिल्या. या मुद्रा पाहून तो व्यक्ती खुप आनंदी झाला आणि आपल्या घरी निघाला. आता आपली परिस्थिती चागली होणार या विचारे तो जात होता. तितक्यात एक चोर त्या ठिकाणी आला आणि त्या व्यक्तीच्या हातातून त्या मुद्रा घेऊन पळून गेला.

दुसऱ्या दिवशी तोच व्यक्ती त्या ठिकाणी वापस अर्जुनाला दिसला त्याने त्या व्यक्तीला विचारले मी तुला काल मुद्रा दिल्या होत्या आता तू का भिक्षा मागत आहेस. हे विचारल्या नंतर त्याने कालची सर्व हक्कीत सागितली. हे ऐकून अर्जुन दुःखी झाला आणि पुन्हा त्या व्यक्तीला सुर्वण मोती दिल्या हे घेऊन तो व्यक्ती आपल्या घराची गरिबी निघून जाणार या विचाराने तो जात होतात आणि चोरापासून या सुर्वण मोती लपवून ठेवण्यासाठी त्यानी एक पाण्याच्या मटक्यात हे मोती लपून ठेवले आणि कोणालाच संगितले नाही.

दसऱ्या दिवशी सकाळी त्याची पत्नी पाणी भरण्यासाठी हे मट्के घेऊन नदीवर गेली. आणि हे मट्के पाणी भरताना हातून सुटले आणि नदीत वाहत गेले. तो वक्ती त्याच्या पत्नीला विचारतो या ठिकाणी ठेवलेले पाण्याचा मटका कोठे गेला त्याची पत्नीने सर्व हक्कीत सागितली हे ऐकून व्यक्ती खुप दुःखी झाला करणं त्यात सुवर्ण मोती होत्या त्या सर्व गेल्या.

तो व्यक्ती पुन्हा भिक्षा मागत होता पुन्हा अर्जुनाला तो व्यक्ती दिसला त्याने त्या व्यक्तीला विचारले असता त्याने सर्व गोष्ट सागितली हे ऐकून अर्जुन दुःखी झाला. त्या वेळी श्री कृष्णे त्याला दोन नाणी दिल्या. आणि श्री कृष्ण अर्जुनला सागतो याचे नशीब जोपर्यंत बदलत नाही तो पर्यन्त कोणी कितीही दान या व्यक्तीला दिले ती काही काही फरक पडणार नाही. हे दोन नाणी घेऊन तो गरीब व्यक्ती घरी जात होता. जाताना रस्त्यात एक मासेवाल मासे विकत होता त्याच्या कडील एक मासात खुप तडफड करत होता आपला जीव वाचवण्यासाठी.

हे पाहून तो गरीब व्यक्ती विचार करतो या दोन नाण्याने आपल्या घरातील गरिबी जाणार नाही. या पेक्षा या नाण्याने जर का एखाद्याचे जीव वाचले तर योग्य होईल. हे विचार करून त्या व्यक्तीने तो मासा विकत घेला आणि नदीत सोडण्या आधी त्या माश्याच्या तोंडातून काही गोष्टी बाहेर आल्या त्या होत्या त्या सुर्वण मोती. हे पाहून तो गरीब व्यक्ती खुप आनंदी झाला आणि जोरात ओरडत होतात सापडला, सापडला हे एकूण त्या रस्त्यावरून जाणार चोर ऐकतो आणि त्याला वाटले कि त्याने आपल्याला ओळखले आहे आणि तो आता राज्याला जाणून सागेल.

या भीतीने तो चोर सर्व सुर्वण मुद्रा त्या गरीब व्यक्तीला वापस आणून देतो. या वेळी कृष्ण अर्जुनला सागतो हा गरीब व्यक्ती जो पर्यन्त हा स्वतःचा विचार करत होता तो पर्यंत याच्या नशीब बदल नाही. त्या व्यक्तीचे ज्या वेळेस इतर जणांना विचार केला त्या वेळीस त्याचे नशीब बदले. जो व्यक्ती इतरांचा विचार करोत, इतरांना मदत करतो, त्या व्यक्ती सोबत नेहमी भगवान असतात. आणि ज्या ठिकाणी देवांचा वास असतो त्याच व्यक्तीला कधीच कोणतीही कमतरता जाणवत नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट