धार्मिक

दुकानात गिऱ्हाईक येत नसेल तर दुकानात ठेवा हि एक मूर्ती, भरभराट होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो आजकालच्या काळात नोकरी मिळणे हे कठीण झाले आहे त्यामुळे अनेक लोक हे उद्योगधंद्याकडे वळलेले आहेत. अनेकांनी विविध प्रकराची दुकाने थाटलेली आहेत. दुकान तर टाकलेले आहे मात्र त्या दुकानात गिऱ्हाईक काही येत नाहीए, गर्दी होत नाहीए.

वस्तूंची म्हणावी तेवढी विक्री होत नाही धंदा बुडतोय कि काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जर तुमच्या देखील बाबतीत अशी परस्थिती झालेली असेल तर एक छोटीशी मूर्ती आपल्या दुकानात किंवा व्यवसाय स्थळी तुम्ही नक्की घेऊन या. तुमच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढू लागेल. तुमचे सेल विक्री हि आपोआप वाढेल.

कदाचित तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर वरील बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती बसवलेली असेल जर नसेल तर तो बसवून घ्या. ज्यांनी हा फोटो बसवलेला आहे त्यांच्यासाठी महत्वाची माहिती. गणपती बाप्पांचे मुख हे अमृतासमान आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या शुभ गोष्टी आहेत मात्र बाप्पांची पाठ असते, ती मात्र दारिद्र्य वास करते. आणि म्हणून जर तुमच्या दरवाजाच्या चौकटीच्या वरती मधोमध बाप्पांचा फोटो लावला असेल तर ताबडतोब आणखी एक गोष्ट तुम्ही करायची आहे ती म्हणजे.

आपण अगदी तश्याच प्रकराची बाप्पांची मूर्ती किंवा फोटो घेऊन या आणि तो तुमच्या चौकटीच्या आतल्या बाजूने बाहेरून जो फोटो लावलेला आहे अगदी त्याच्या पाठीमागे आपण हा फोटो लावायचा आहे. आता हा फोटो लावल्यानंतर त्या गणपती बाप्पांचे तोंड हे तुमच्या दुकानाकडे होईल व पाठ जाईल बाहेरून लावलेल्या गणपती कडे श्री गणेशांच्या पाठीचा दोष घालवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

आपण दुकानात अश्या दोन मूर्ती आपण लावून पहा, जेव्हा ग्राहक तुमच्या दुकानात येतात तेव्हा बाहेरील गणपती लावलेला असतो त्याचा लाभ त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होतो तुम्हाला नाही ती जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचा लाभ हा त्या ग्राहकाला होत असतो. पण जेव्हा तुम्ही आतल्या बाजूने श्री गणेशांची तस्वीर लावता. तेव्हा मात्र तुमच्या दुकानात सुद्धा लक्ष्मीची वृद्धी होऊ लागते.

गिऱ्हाकांची अगदी रांग लागते, मात्र मित्रांनो हि मूर्ती लावल्यानंतर आपण ह्या दोन्ही मूर्तींची आपण दुकानात आल्याबरोबर दुकान उघडल्याबरोबर पूजा करणे फार महत्वाचे आहे. तुमच्या दुकानाची भरभराट हि अवश्य होईल तुम्ही करून पहा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट