घरात बऱ्याच प्रमाणात अडचणी येत असतील तर टॉयलेट मध्ये हे जाळा अडचणी कमी होतील.
वास्तू शास्त्र

घरात बऱ्याच प्रमाणात अडचणी येत असतील तर टॉयलेट मध्ये हे जाळा अडचणी कमी होतील.

आपल्या घरातील सर्वात नकारात्मक गोष्टीची जागा म्हणजे टॉयलेट आहे. या ठिकाणी घरातील सर्व वाईट गोष्टी एकत्र येत रहातात. तसेच टॉयलेट आणि बाथरूम मधून आपल्या संपूर्ण घरात निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक ऊर्जा पसरत असते. त्यामुळे ज्या वेळेस आपण या दोन्ही गोष्टीचा उपयोग करतो त्या नंतर यांचे दरवाजे नक्की बंद करा.

जर का आपण बाथरूम आणि टॉयलेट चा दरवाजा सतत उघडा ठेवत असू तर आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होत जाते. आणि नकारात्मक ऊर्जाचा वावर वाढत जातो. अशा वेळी आपल्यात सुधा नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त येतो आणि काम करण्याची इच्छा तसेच आपल्या गृह दोष तसेच इतर समस्यांचा त्रास सुद्धा होऊ शकतो. या साठी आपण छोटे छोटे उपाय किंवा नियम पाळले तरी सुद्धा या दोषातून आपण वाचू शकतो.

जुन्या पद्धिती मध्ये या दोन्ही गोष्टी आपल्या घराच्या लांब असत. सध्याचा परिस्थिती या आपल्या घरातच आहेत. वास्तू शास्त्रा नुसार बाथरूम आणि टॉयलेटचा रंग चुकून हि हिरवा किंवा पिवळा ठेऊ नका. कारण हे दोन्ही रंग पैसा प्राप्तीचे आहे. ज्या घरात बाथरूम आणि टॉयलेटला पिवळा आणि हिरवा रंग दिलेला असतो. त्या घरात पैसा येण्याचे मार्ग कमी होतात. त्यामुळे हे दोन्ही रंग शकतो देऊ नका.

टॉयलेट आणि बाथरूम साठी पाढंरा किंवा डार्क निळा रंग शुभ मानला जातो. कारण या दोन्ही जागा राहूच्या प्रतिनित्व करतात. आणि डार्क निळा रंग हा राहुच प्रतिनिधीत्व करतो. त्या सोबत इतर कलर म्हणजे तपकिरी रंग सुधा वापरला तरी चालते. यामुळे सुद्धा चागले परिणाम मिळतात. तसेच काही जण बाथरूमला गुलाबी रंग देतात हा रंग चागला आहे. पण काही शास्त्रात संगितले आहे. जर का या ठिकाणी गुलाबी रंग दिला असेल तर या ठिकाणी कपडे धुनये . यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात.

हे पण वाचा :-  घरात ह्या दिशेला खिडकी असल्याने घरात येतो, पैसा धन व आरोग्य.

या साठी आपल्या बाथरूम किंवा टॉयलेट मध्ये तुरटीचा एक तुकडा ठेवत जा यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम हा तुकडा करतो. शक्य असेल तर रोज हा तुरटीचा तुकडा धून ठेवावा याने चागले फळ मिळतात. तसेच दुर्गंध येऊ देणार नाही अशा वस्तू वापरल्या तरी चालतात. सर्वात चागला उपाय हा आहे आपल्या टॉयलेटमध्ये खडे मीठ आपण एका वाटीत कवी ग्लास मध्ये ठेऊ शकतात आणि पंधरा दिवसानी हे मीठ बदलत जायचे. यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा कमी होत जाते.

सर्वात महत्वाचा उपाय ज्या मुळे बाथरूम आणि टॉयलेट मधील नकारात्मक ऊर्जा नाश पावते. त्या साठी आपल्याला एका वनस्पतीची पाने आपल्याला जाळायची आहेत. ती सुद्धा वाळलेली पाने जाळायची आहे कापरा सोबत. या वनस्पतीचे ना आहे निलगिरी या झाडाचे वाळलेली एक ते दोन पाने घ्याची आहे. आठवड्यातून एकदा हि पाने कूपर घेऊन त्या सोबत जळायची आहे. यामुळे बऱ्याच प्रमाणत नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. हे काही छोटेशे उपाय तुम्ही करून पहा याचा नक्की आपल्या लाभ होऊ शकतो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.