वास्तू शास्त्र

घरात जर मुंग्या येत असतील, तर जाणून घ्या त्यामाघील संकेत.

आपल्या सोभावती असे अनेक जीव असतात कि जे आपल्याला येणाऱ्या उद्याची चाहूल देत असतात. काही संकेत देतात कि ह्यावरून कळते कि नजीकच्या येणाऱ्या काळात काय घडू शकते. ह्या जीवांपैकी की महत्वाचा जीव म्हणजे मुंग्या. मुंग्या ह्या दोन प्रकारच्या असतात काळ्या व लाल कलरच्या मुंग्या. वास्तुशास्त्रानुसार व ज्योतिषशास्त्रानुसार जर लाल मुंग्या जर घरात येऊ लागल्या कि हा एक वाईट अशुभ संकेत मानण्यात आलेला आहे. अश्या घरातील लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

अचानक लाल मुंग्या घरात निघणे म्हणजे आपल्याला कर्ज काढण्याची गरज आहे. म्हणून अश्या वेळी आपल्या घरात मुंग्या घरात येणार नाहीत आणि आल्यातरी त्या घराबाहेर काढणे हे महत्वाचे आहे. अश्या वेळी लाल मुंग्या मारण्यासाठी विषारी पदार्थांचा वापर न करता,आपण लिंबू काळी मिरी किंवा तेजपत्ता अश्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करा जेणेकरून ज्यांच्या वासामुळे त्या घरातून निघून जातात व त्यामुळे त्यांना मारावे देखील लागत नाही.

काळ्या मुंग्याच्या बाबतीत ज्योतिषशास्त्र असे मानते कि काळ्या मुंग्या ह्या एक शुभ संकेत आहे. जर अश्या काळ्या मुंग्यांचा वावर आपल्या घरात जर दिसू लागला तर येणाऱ्या काळात काही तरी नवीन चांगला बदल घडून येणार आहे ह्याचा तो संकेत आहे. ह्या मुंग्यांना आपण कधीही चुकूनही मारू नये ह्याउलट त्यांना तुम्ही घरातील थोडे पीठ व त्यात पिठीसाखर हे खाऊ घालावे. ह्यामुळे आपल्याला सहस्त्र अन्नदानाचे फळ आपल्याला प्राप्त होते कारण त्या हजारो मुंग्या असतात व त्या ते पीठ खातात अश्या प्रकारे त्या जीवांना तृप्त केल्याचे समाधान आपल्याला मिळते.

ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांनी काळ्या मुंग्या घरात निघताच हे पीठ व साखर मिक्स करून खाऊ घाला ह्यामुळे कर्जाच्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतात. काही सूक्ष्म निरीक्षणे ज्योतिषशास्त्रात करण्यात आली आहेत जसे कि जर ह्या काळ्या मुंग्या घरातील उत्तर किंवा दक्षिण दिशेकडून आल्या तर ते शुभ संकेत आहेत. मात्र ह्याच काळ्या मुंग्या घराच्या पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून येत असतील तर मात्र नाकारात्मक गोष्टी घडतात. तुम्ही तुमच्या घरात परिवष करतना त्या कोणत्या दिशेने येत आहेत ते नक्की तपासून पहा.

पश्चिम दिशेकडून जर मुंग्या निघाल्या तर त्या घरातील व्यक्तींना मनाविरुद्ध प्रवास करायला लागू शकतो. जे कळ्या रंगाचे डोंगळे आहेत ते जर आपल्या घरात येऊ लागले तर ते एक प्रकारचे शुभ संकेत आहेत. घरात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. मात्र हे डोंगळे जर लाल असतील तर मात्र घरावर मोठे संकेत येऊ शकते. घराच्या छतावर जर काळ्या मुंग्या येत असतील तर आपल्याला धनलाभाचे संकेत मिळतात. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनलाभ होईल.

एखाद्या सोन्याच्या वस्तूवर जर काळ्या मुंग्या दिसून आल्या तर हा देखील एक शुभ संकेत आहे, जो सांगतो कि आपल्या घरातील धनसंपतीत वृद्धी होणार आहे वाढ होणार आहे. तांदळाच्या डब्यात जर काळ्या मुंग्या दिसल्या तर हा शीघ्र धनप्राप्तीचा हा संकेत आहे. जर तुम्ही नोकरी करत आहात तर तुमचे प्रोमोशन होण्याचे हे संकेत आहेत. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट