If there is a jasmine tree in the house
वास्तू शास्त्र

घरात जास्वंदाचे झाड असेल तर नक्की एकदा हे वाचा.

जास्वंदाचे फुल इतके सुंदर असते कि ते हातात घेल्या शिवाय आपल्याला रहावत नाही. त्याच प्रमाणे जास्वंदाचे फुल धार्मिक द्रष्टा खुप महत्व आहे. कारण बऱ्याच पूजा मध्ये हे फुल देवांना अपूर्ण करतात. तसेच आपले लाडके बाप्पा म्हणजे श्री गणेश, याना सुद्धा जास्वंदाचे फुल खुप आवडते. त्यामळे आपण सर्व जण जास्वंदाचे लाला फुल आपण गणपतीला अर्पण करत असतो.

बऱ्याच व्यक्तीना हे माहित नसेल जास्वंदाचे झाड हे सूर्य आणि मंगल ग्रहाशी संबंधित आहे. हे फुल प्रत्येक देवी देवतांना आपण रोज पूजा झाल्यावर अर्पण करत असो. आज आपण स्वंदाचे फुल वापरून एक छोटासा उपाय पाहणार पाहतो. हा उपाय केल्यास आपल्याला येणाऱ्या बऱ्याच अडचणी कमी होणार आहेत. हा उपाय कसा करायचं आणि हे जास्वंदाचे झाड जर का आपल्या घरात असेल तर ते कोणत्या दिशेला असायला हवे या बदल आपण थोडी माहिती जाणून घेऊ.

जो व्यक्ती सकाळी उठल्यावर एक तांब्या पाण्यात एक जास्वंदाचे फुल टाकून सर का सकाळी सूर्याला अर्क दिला तर त्या व्यक्तीला कधी हि डोळ्याचा त्रास होत नाही. त्याच प्रमाणे ज्या व्यक्तीला खुप दिवसा पासून आर्थिक समस्या असतील, तसेच काही जमिनीचे वाद असतील. समाजात प्रतिष्ठा मिळत नसेल तर वास्तू शास्त्र नुसार दर मंगळवारी एक फुल मारुतीला अर्पण करावे. या आपल्यात एका सकारात्मक ऊर्जा निर्माण होत जाते. कामात येणाऱ्या सारख्या अडचणी दूर होत जातात.

त्याच प्रमाणे ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात धन, वैभव प्राप्त करायचे आहे असा व्यक्तीनी दर शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी एक लाल जास्वंदाचे फुल अर्पण करावे. एक छोटासा उपाय पण जाणून घेणार आहोत. या उपाय मुळे आपल्या अडचणी दूर होण्यास मदत होते तसेच आपण कोणत्याही काम पूर्ण झाल्याशिवाय रहाणार आणि. आर्थिक समस्या सुद्धा कमी होतील, समाजात आपली चागली प्रतिष्ठा सुद्धा होईल.

जास्वदांचे झाड कुठे लावावे आपल्या घरात हे सुद्धा पण जाणून घेणार आहोत. त्या आधी आपण एक छोटाशा उपाय पाहणार आहोत. हा उपाय आपण रविवारी करणार आहोत. कोणत्याही एका रविवारी आपण श्री गणेशाची विधिवत पूजा करायची त्या नंतर श्री गणेशाच्या चरणी जास्वंदाची आठ फुले अर्पण करायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी हे सर्व फुले सूर्य प्रकाशात ठेवायची आहे. हि फुले पूर्ण वळून गेल्यावर त्याची बारीक पूड करायची आहे. आणि त्यात कपूरची पूड आणि थोडे अष्ट गंध मिक्स करून ठेवायचे आहे.

ज्या वेळेस आपण कोणत्याही कामा साठी बाहेर जाणार आहोत. त्या आधी हे तयार केलेले गंध आपण लावून बाहेर जावे. या मुळे प्रत्येक कामात यश मिळाल्या शिवाय रहाणार नाही. तसेच आपल्या शत्रू पासून होणाऱ्या त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होईल. जर का आपल्या घरात जास्वंदाचे झाड असेल तर वास्तू शास्त्रा नुसार कोणत्या दिशेला ठेवावे असे प्रश्न येत असतील हे तर जास्वंदाचे झाड कोणत्याही दिशेला ठेवले तरी चालेले फक्त त्या वर सूर्य प्रकाश येत राहील याची काळजी घ्यावी.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट