लाईफस्टाईल

तुमच्या घराच्या आसपास जर पारिजातकाचे झाड आहे का, मग घ्या हे जाणून

मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे, मित्रांनो तुमच्या दारात किंवा अंगणात प्राजक्ताचे झाड आहे का. असेल तर आजचा लेख अगदी शेवटपर्यँत वाचा. दारात किंवा अंगणात प्राजक्ताचे झाड असणे खूपच नशीबवान गोष्ट आहे, कसे तेच आपण घेउयात जाणून. पांढऱ्या शुभ्र पाखळ्या नाजूक केशरी देट, मंद मंद सुगंध पसरवणारे झाडाचे फुल म्हणजे प्राजक्ताचे फुल होय. संस्कृत मध्ये ह्या झाडालाच पारिजात असे देखील म्हणतात.

असे मानले जाते कि स्वर्गातून श्री कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कुठे लावावे ह्यावरून सत्यभामा व रुक्मीणी ह्यांच्याद वाद सुरु होता व शेवटी सत्यभामेच्या हट्टापायी हे झाड सत्यभामेच्या अंगणातच लावण्यात आले परंतु ह्या झाडाची फुले मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत राहिली तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशी म्हण पडली.

मित्रांनो पारिजातक हे भारतात औषधी झाड म्हणून ओळखले जाते. ह्याच्या फुलांचा सुंगंध हा मनमोहक आहे. ह्या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा राघपुष्पी खरपत्रक असे अनेक नावे आहेत. प्राजक्ताचे झाड हे जास्तकरून हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो तसाच तो इतर ठिकाणी सुद्धा नैसर्गिक रित्या पण उगवतो. हल्ली मात्र तो घरातील अंगणात बागेत देखील लावला जातो.

ज्यांच्या घराच्या आजूबाजूला पारिजातकाचे झाड असते त्यांच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे लक्ष्मीचा वास असतो कारण हि फुले माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून लक्ष्मीपूजेत स्वतःहून खाली पडलेली फुलेच अर्पण केली जातात. मंडळी इतकेच नाही तर तुमच्या ताणावीक जीवातून तणाव काढून आनंदमय जीवन बनवण्याची शक्ती ह्याच्या सुंगंधात आहे.

कुटुंबाचे वातावरण आनंदमय करतो हा निरोगी व दीर्घायुष्य देखील हा वृक्ष देतो. ह्याची फुले रात्री उमलतात व सकाळी ती कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात परिसरात हि फुले पडतात तिथे नेहमी शांतात व सुख समृद्धी नांदते. हृदयविकारासाठी प्राजक्ताचे झाड खूप फायदेशीर ठरते. हृद्यरोगापासून बचाव करण्यासाठी ह्याच्या फुलांचा रस घेणे फायदेशीर ठरते. परंतु हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ह्याची फुले पाने व साल औषधी म्हणून वापरली जातात. तर मित्रांनो अश्या पदतीने ह्या झाडाचे महत्व व फायदे आपण पहिले तुमच्या देखील अंगणात आहे का हे प्राजक्ताचे झाड हे कॉमेंट करून लेखाच्या शेवटी नक्की सांगा आणि हि त्याचा तुमचा अनुभव काय आहे हे देखील आम्हाला कंमेंट करून कळवा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट