वास्तू शास्त्र

घरावर कोणतेही संकट आल्यास इथे लावा एक दिवा, क्षणात संकट दूर होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा एखादे मोठे संकट येणार असते तेव्हा आपली वास्तू आपले घर एक विशेष प्रकारचे संकेत देते. जर तुम्हाला तुमच्या घरात अस्वस्थ वाटत असेल एक प्रकारची अस्वस्था जाणवत असेल तर लक्षात घ्या आपली वास्तू येणाऱ्या संकटाविषयी काही तरी संकेत देत आहे. ह्यावेळी आपण अपरिचित असलेल्या संकटापासून आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपण एक प्राचीन उपाय करू शकता.

हजारो वर्षांपासून हा एक उपाय केला जात आहे. मित्रांनो आपल्याला ह्यसाठी फक्त इतकेच करायचे आहे कि आपल्या देवघरासमोर आपण एक नंदादीप प्रज्वलित करायचा आहे. नंदादीप म्हणजे २४ तास प्रज्वलित राहणारा दिवा. नंदादिप कुठे लावावा, कोणत्या दिशेला वात असावी इत्यादी संबंधीची संपूर्ण माहिती आपण थोडक्यात आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ह्याआधी सांगितल्याप्रमाणे नंदादीप म्हणजे अखंड जळणारा दिवा अगदी २४ तास. हा दिवा लावताना आपण तिळाचे तेलाचा वापर करायचा आहे. हिंदू धर्मशास्त्रात ह्या तिळाच्या तेलाचे फार मोठे महत्वव सांगितले आहे. अश्या तिळाच्या तेलाचा नंदादीप आपण आपल्या देवघरासमोर लावायचा आहे. मित्रांनो हा दिवा लावल्याबरोबर तुम्हाला लगेच दिसून येईल कि तुमच्या घरातील अस्वस्थता दूर झालेली आहे व घरात शांतात प्रस्थापित होत आहे. अनेक लोकांना याची प्रचिती देखील आलेली आहे.

जर वाऱ्याने किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने दिवा विजला तर मनात कोणतीही कुशंका न आणता काळजी न करता तो दिवा आपण पुन्हा प्रज्वलित करावा व त्याला मनोभावे नमस्कार करावा. मित्रांनो दिव्याला नमस्कार का करायचा कारण दिवा म्हणजे एक प्रकारचे ईश्वरी रूपच आहे. म्हणून अश्या ह्या दिव्याला आपण नमस्कार करावा. मित्रांनो दिवा लावण्यापूर्वी काही ना काही त्याच्या खाली आसन अवश्य ठेवावे. जसे आपण देवाला खाली वस्त्र किंवा फुलांच्या पाकळ्या वरती ठेवतो त्याचप्रमाणे आपण दिव्याला देखील काही तर आसन ठेवून त्यावर दिवा लावावा.

मित्रांनो आपण जो संकट दूर करण्यासाठी नंदादीप लावला आहे त्याची वात कोणत्या दिशेला असावी. मित्रांनो उत्तर व पूर्व दिशा ह्यापैकी कोणतीही एक दिशेला आपण त्या दिव्याची वात करू शकतो कारण ह्या दोन्ही दिशा शुभ मानण्यात येतात. असे म्हणतात कि ह्या दिशेला वात लावल्याने त्या घरातील लोकांना सुख प्राप्ती तसेच दिर्घआयुष्याची प्राप्ती होते. जर आपल्याला वाटले कि घरात खूपच मोठ्या प्रमाणात नेगेटिव्हिटी अली आहे तर मित्रांनो अश्या वेळी आपण आपल्या घरातील चारही दिशांना आपण चार दिवे प्रज्वलित करावे.

जे जे काही दोष आहेत ते सर्व दूर होतील व वास्तूत सुख, सौभाग्य वास करू लागेल. मित्रांनो ज्या घरात असा दिवा लावला जातो त्या घरात कशाचीही कमी पडत नाही. अश्या दिव्यातून काही सात्विक लहरी बाहेर पडत असतात कि ज्या नाकारात्मक शक्तींना बाहेर ठेवतात. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट