घरगुती उपाय

लोक तुमचा सतत अपमान करत असतील, घरात दरिद्रता अली असेल तर करा दह्याचा हा एक उपाय.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. घरातील लोक लहान सहान गोष्टींवरून टोमणे मारतात पदोपदी अपमान होतो असे जर तुमच्या बाबतीत सारखे होत असेल तर दह्याचा हा एक उपाय आपण अवश्य करून पहा. केवळ घरातच नव्हे तर समाजात तुम्हाला मानसम्मान मिळेल. जी व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्वभावनेने वागते, अशी व्यक्ती देखील तुमच्या समोर मान खाली घालून तुमच्या समोर उभी राहील. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे दह्याचा, आजची संपूर्ण माहिती हि यजुर्वेद ह्या धार्मिक ग्रंथातून आपण देत आहोत.

यजुर्वेदामध्ये पाच पदार्थांना अमृताप्रमाणे मानले गेले आहे. तूप, दूध, दही, साखर व मध असे पाच पदार्थ हे पंचामृत आहेत. ह्यापैकी तुपामध्ये लक्ष्मी वास करते. दुधामध्ये नारायण जे कि ह्या जगाचे पिता व पालनहार आहेत. जगाची उत्पत्ती ज्यांच्यापासून झाली आहे. असे नारायण दुधात वास करतात. दह्यात शिवशंकर भोलेनाथ वास करतात, साखरेत देवांचा राजा इंद्र, तर मधामध्ये वरुणदेव वास करतात. असे हे पाच पदार्थ खूप प्रभावशाली आहेत. दुधात नारायण वास करतात जे के वंशवृद्धीचे काम करतात. आपला वंश वाढावा ह्यासाठी नारायणांची कृपा होईला लागते.

तूप हे लक्ष्मीवर्धक आहे, ह्या तुपात प्रेत्येक्ष लक्ष्मी माता वास करतात म्हणून हवन असेल यज्ञ असेल, ह्यात तुपाचा वापर आवर्जून केला जातो. तुमच्या घरी प्रचंड गरिबी असेल अगदी अठरा विश्व दारिद्र्य जरी असेल तरी आपल्या घरातील गर्भवती स्त्रीला तुपाचे लाडू नक्की खाऊ घाला, ह्यामुळे येणारे जे काही बाळ असेल ते संतान आपल्या घराचा उद्धार करेल. तुमच्या घरात यश कीर्ती ऐश्वर्य, धन ह्या सर्वांची प्राप्ती आपल्याला होईल.

दही हे शिवशंकरांशी निगडित आहे, आपण सोमवारच्या दिवशी शिवशंभूना दह्याने अभिषेख करा. शिवलिंगावरती दह्याने अभिषेख करा. आपल्याला कुटुंबामध्ये मानसम्मान मिळू लागेल, ह्यामुळे आपले शत्रू देखील शांत होतील. यजुर्वेदात दिलेली हि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  शुगर कितीही असूद्या चुटकीत कमी होणार, मोतीबिंदू , काचबिंदू गायब, मूळव्याध सुद्धा काही दिवसात कमी.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.