नवरात्री मध्ये जर का हे फळ दिसले तर लगेच करा हा उपाय नशीब चमकेल.
घरगुती उपाय

नवरात्री मध्ये जर का हे फळ दिसले तर लगेच करा हा उपाय नशीब चमकेल.

सध्या नवरात्री मोहोत्सव सुरु आहे. प्रत्येक व्यक्ती हं आपल्या परीने दुर्गे मातेला प्रसन्न करून घेण्यासठी उपास, व्रत आणि पूजा करत असतात. त्या सोबत या नऊ दिवसात विविध प्रकारचे नैवेद्य तयार करून दुर्गे मातेस अर्पण करत असतात. कोणताही उपास किंवा व्रत असतो जे व्यक्ती मानपासून भक्ती भावनेने करतात त्याना त्याचे फळ नक्की प्राप्त होते. आपल्या मनातील इच्छा देवी माता नक्की पूर्ण करते.

आपण आज अशा काही वस्तू पाहणार आहोत. त्या जर आपण या काळात म्हणजे नवरात्रामध्ये देवीला अर्पण केल्या तर आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतील. देवी माता प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या मानतील सर्व इच्छा पूण करते. आपण ज्या वस्तू पाहणार आहोत. त्या आपल्या जीवनात भाग्य उदय करणाऱ्या आहेत. नशीब चागले करणाऱ्या आहेत. आपल्या जीवनातील कष्ट, दारिद्र, आणि गरिबी दूर करणाऱ्या आहे. धन, ऐश्वर्य, वैभव देणाऱ्या आहेत.

देवी दुर्गेला शक्ती स्वरूपणी म्हंटले आहे. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते द्याची शक्ती देवी जवळ आहे. देवी माता नेहमी भक्तांचे चागले व्हावे अशीच तिची कामना असते. देवी दुर्गामाता आपल्या भक्तांचे जीवन आनंदी रहावे, त्यांच्या जीवनात वैभव, धन आणि ऐश्वर्य यांची कमतरता कधी कमी होऊनये यासाठी दुर्गामाता भक्तनाच्या पाठीशी असते.

आपण ज्या वस्तू पाहणर आहोत त्या सर्वानी अर्पण केल्या तरी चालतील. पहिली वस्तू आहे. शिवलिगही चे झाड या झाडाचे मूळ आपल्याला अर्पण करायचे आहे. नवरात्र पूर्ण होई पर्यंत ते त्याच जगी ठेऊन द्याचे आहे. त्यानतंर ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी हे मूळ ठेवायचे आहे. या मुळे आपल्याला कधी हि पैसा कमी पडणार नाही.

दुसरी वस्तू आहे. ती म्हणजे गोकर्णाचे फुल हे फुल देवी मातेस खुप प्रिय आहे. यामुळे हे फुल एकदा तरी देवी मातेस अर्पण करा. शक्य असेल तर नऊ दिवसात नऊ वेळेस अर्पण केल्यास खुप चागले असते. तिसरी वस्तू आहे बेल गिरी म्हणजेच बेलाचे जे झाड आहे, त्याचे फळ आपण देवी मातेस अर्पण करावे यामुळे दुःख, कष्ट कमी होतात.

चौथी वस्तू आहे कवडी. कवडी ला लक्ष्मीचे स्वरूप मान्यता आले आहे. त्यामुळे जर का पण कवडी देवी मातेस अर्पण केल्यास आपले घर धन धन्यने भरून जाईल. ज्या वेळेस नवरात्र संपणार आहे त्या दिवशी या कवडी लाल कलरच्या वस्त्रात बांधून आपण ज्या ठिकाणी धन ठेवतो त्या ठकाणी या कावडी ठेवायची आहे.

पाचवी वस्तू आहे दुर्गा पिसा यंत्र, हे यंत्र पितळेचे किंवा चांदीचे देवी मातेस अर्पण करा. याची नऊ दिवस पूजा केल्यास ते आपल्या घरातील कपाटात ठेऊन द्या या मुळे आपल्या घरात सुख समृद्धी, वैभव आणि संपत्तीची कधीच कमतरता जनवनर नाही. सहावी वस्तू म्हणजे जास्वदांचे फुल ज्या प्रमाणे कमळ फुलाचे महत्व आहे. त्याच प्रमाणे जास्वदांच्या फुलाचे महत्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर रोज एक फुल देवी मातेस अर्पण करावे.

या सर्व गोष्टी आपण देवी मातेस मनापसून अर्पण केल्यास आपल्या जीवनात कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही.मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट