लाईफस्टाईल

अशी स्वप्ने आपल्याला पडत असतील तर समजून जा कि आपली चांगली वेळ आलेली आहे.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो रात्री आपल्याला गाढ झोप लागली कि आपल्याला स्वप्न पडतात आणि स्वप्न हि काहीदा आपल्याला भीती वाटते काहीजण झोपेतून अगदी जागे होतात तर काही स्वप्न सुखद आनंददायक व प्रसन्न वाटणारे असतात. अश्या स्वप्नात आपण हरवून जातो. परंतु काही स्वप्न शुभ असतात, तर काही अशुभ असतात परंतु खूप वेळा आपल्या लक्षात येत नाही.

प्रेत्येक स्वप्नांचा काही ना काही अर्थ असतो पण आपल्याला त्यांचा अर्थ लक्षात येत नाही. काही स्वप्नांचा आपल्या जीवनावर चांगला सकारात्मक परिणाम होतो तर काही स्वप्नांचा नकारात्मक. काही स्वप्न शुभ फळ घेउन येतात. तर काही स्वप्नांमुळे आपले जीवन अडचणीत येते. काही स्वप्न खूपच लाभदायक असतात आजच्या लेखात आपण काही अश्या स्वप्नांबद्दल सांगणार आहोत. अशी स्वप्ने क्वचितच कोणाला तरी पडतात. आणि ज्यांना हि स्वप्न पडतात त्या व्यक्ती करोडपती झाल्याशिवाय राहत नाहीत. असे स्वप्न जर पडले तर आपले भाग्य रात्रीतून चमकते. अशी स्वप्न खास व्यक्तींनाच पडतात.

ह्या स्वप्नांचा अर्थ असतो कि आपण लवकरच धनवान होणार आहेत. तुम्हाला हि अशी स्वप्ने पडतात का चला तर जाणून घेउयात कोणती आहेत ती स्वप्न. स्वप्नशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला स्वप्नात गंगेचे पाणी खळखळ वाहताना दिसते त्या व्यक्तीस भगवंताकडून मिळालेला हा संकेत आहे कि आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होणार असून आपल्या आता धनप्राप्तीचे योग निर्माण होणार आहेत. परंतु आपल्याला अशी स्वप्न पडल्यास हे कोणाला देखील सांगू नये.

दुसरे स्वप्न म्हणजे उंच कड्यवरुन छान असा धबधबा कोसळत आहे आणि आपण त्या धबधब्याचे पाणी पित आहोत, हे स्वप्न खूपच शुभ आहे असे स्वप्न करोडात एखाद्याला पडते. ह्याचा अर्थ असा आहे कि भगवंतांचा आपल्यावर वरदहस्त आहे, आपल्या जीवनात भगवंतांचा आशीर्वाद आहे व आपले जीवन हे सुखाने व समृद्धीने जगणार आहोत. हे स्वप्न खूप भाग्यशाली व्यक्तींना पडतात व ज्यांना हि पडतात ती लवकरच करोडपती देखील.

तिसरे स्वप्न आहे ते म्हणजे स्वतः भगवंत आपल्या स्वप्नात येतात. स्वप्नशास्त्रानुसार जी व्यक्ती पवित्र असते अशाच व्यक्तींच्या स्वप्नात भगवंत येतात. स्वप्नात भगवंत दिसणे म्हणजे आपले जीवन सकारात्मकतेकडे चालेले आहे, व आपल्या जीवनात कधीही कशाचीच कमी पडणार नाही असा हा संकेत आहे. चौथे स्वप्न म्हणजे जर आपल्याला स्वप्नात हिरवळ किंवा हिरवीगार झाडे, उमलणारी फुले दिसली किंवा मोर नाचताना दिसला तर त्याचा अर्थ आपले जीवन खूपच संधानकारक तसेच समृद्ध होणार आहे.

असे स्वप्न म्हणजे धनलाभाचा एक मोठा संकेत आहे. स्वप्नात आई वडील दिसणे स्वप्न्शास्त्रानुसार आपल्याला आईवडील जर आपल्याला पाणी पाजताना दिसले तर ह्याचा अर्थ आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मनापासून आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. स्वप्नात आईवडील दिसल्यास आपल्याला आपल्या क्षेत्रात प्रगती विजय नक्कीच प्राप्त होतो.

मित्रांनो तुम्हाला ह्यातील एखादे जरी स्वप्न पडले असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही लवकरच खूप धनवान बनणार आहात. परंतु ह्यातील कोणतीही स्वप्न पडली असतील तर ती कोणालाही सांगू नये. कितीही प्रिय व्यक्ती असली किंवा जवळची असली तरी त्यांना ती स्वप्ने सांगू नयेत. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट