लाईफस्टाईल

दिवाळीच्या दिवसात ह्या ५ संकेतांपैकी एक संकेत मिळाला तर, समजून जा लक्ष्मी घरात आली आहे.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. दिवाळीच्या ह्या ५ दिवसात ह्यातील कोणतेही संकेत दिसून आले तर लक्षात घ्या कि संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी स्वरूपात ती वर्षभर वास करणार आहे ह्याचा हा संकेत आहे. प्रत्येक्ष माता लक्ष्मीची बरसणार आहे जेव्हा ह्यातील तुम्हाला ह्या संकेताबद्दल कळेल तेव्हा तुम्ही ह्या संकेतबद्दल अजिबात कुठेही वाच्यता करू नका, कोणाला बोलू नका.

ज्या प्रकारचे तोटके असतात त्या प्रकारचे तोटके असतात ते गुप्त असतात त्याची वाच्यता करायची नसते. त्याचप्रकारे हे संकेत असतात त्याचादेखील वाच्यता कुठे करू नये. पहिला संकेत आहे तो म्हणजे. रस्त्यात पडलेलं धन मग तो सिक्का असेल किंवा नोट असे हे धन तुम्हाला दिवाळीच्या दिवसात सापडले तर हा खूप मोठा संकेत आहे कि माता लक्ष्मी संपूर्ण वर्षभर मेहरबान असणार आहे.

हा सिक्का किंवा हि नोट आपण ती संभाळून ठेवा पूजेत आपण हि अवश्य वापरा. माता लक्ष्मीसोबतच ह्या धनाची देखील पूजा करायची आहे. दुसरा संकेत आहे तो पुरुष व स्त्री ह्या दोन्हींच्या बाबतीत आहे. कपडे परिधान करताना आपल्या खिशातून पैसे किंवा नाणी आपोआप खाली पडले तर हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे कि आपल्या घराची भरभराट होणार आहे. धनधान्याने संपत्तीने आपले घर भरून जाणार आहे.

तुमच्या अपेक्षापेक्षा हि जास्त धनलाभ तुम्हाला होणार आहे. तिसरा संकेत आहे दिवाळीच्या दिवसात तुम्हाला स्वप्नात घुबडाचे दर्शन झाले किंवा हत्ती, तलाव धबधबा अश्या पाण्याच्या स्रोताचे जर दर्शन झाले तर अश्या स्वप्न म्हणजे देखील एक संकेत आहे कि संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मी आपल्या घरावर धनवर्षाव करणारआहेत. चौथा संकेत आहे कोणत्याही मंदिरात दर्शन घेत जात असताना तुम्हाला एखाद्या सौभाग्यवती स्त्रीचे जी सोळा शृंगारानी नटलेली आहे जणू काही माता लक्ष्मीचे प्रतीकच आहे.

अश्या स्त्रीचे दर्शन झाले तर हा देखील माता लक्ष्मीकडून संकेत आहे कि माता लक्ष्मी आपल्या घरी लवकरच विराजमान होणार आहेत. पाचवा संकेत आहे ते म्हणजे जेवण करत असताना कोणत्याही वेळी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जर शंखध्वनी जर आला तर हा देखील अत्यंत शुभ संकेत आहे कि माता लक्ष्मी आपल्या घरात वास करणार आहेत.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट