घरगुती उपाय

अवश्य काळजी घ्या जर रात्री उठून पाणी पिताय आणि रात्री उठून लघवीला जाताय. पुन्हा त्रास करून घेण्यापेक्षा आत्ताच आवश्य काळजी घ्या.

काही जणांना एक सवय असते. ती म्हणजे रात्री उठून पाणी पिणे आणि रात्री सारखे उठून लघवीला जाणे. हि काही समस्या जरी असली तरी यात काही काळजी घेण्याची गरज आहे. जर का आपण या मध्ये काळजी घेतली नाही तर काही वेळेस याचे परिमाण खुप घातक स्वरूपाचे दिसून आले आहे. या संदर्भा बदल काही नियमांचे पालन करणे अवश्य आहे.

आपल्या शरीरात जवळ पास सत्तर टक्के पाणी असत. आपण पाणी कास आणि कधी प्यावे या बदल काही नियम आहेत. जर का आपण रात्री उठून अपनी पीत असतोल तर चुकीच्या पद्धतीने पाणी अजिबात पिऊ नका. नाहीतर त्याची खुप मोठी किंमत आपल्याला दयावी लागेल. तसेच ज्या लोकांना रात्री बाथरूम ला जायची सवय असते अशांनी सुद्धा काळजी घ्यावी नाहीतर याचे सुद्धा वाईट परिणाम दिसून येतील.

कोणताच व्यक्ती जाणीव पूर्वक कोणतीच चूक करत नसतो पण त्याच्या कडून न कळत अशा काही चुका होतात त्यामुळे त्याचा जीवाला धोका निमार्ण होऊ शकतो. अशा कोणत्या चुका पण रात्री पाणी पिण्यासाठी केल्या नाही पाहिजे तसेच तरी रात्री बाथरूमला उठल्यावर काय केले पाहिजे या बदल काय नियम आहेत या बदल आपण थोडी माहिती जाणून घेऊ.

बरेच जण रात्री झोपताना उश्याला पाणी घेऊन झोपतात आणि रात्री उठून पाणी पितात. जर का आपल्या शरीरातील पाणी कमी झाले असेल तर पाणी पीत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण कशा पद्धतीने पाणी पितात यार फरक पडतो. पाणी कधी पण प्या याला काही फरक पडत नाही पण कश्या पद्धतीने पितात याला महत्व आहे.

रात्री पाणी पाण्याचे काही नियम आहेत. जर आपण झोपेत उठून पाणी पीत असू तर हे नियम नक्की तुम्ही लक्षात ठेवा. झोपेतून आधी नीट जागे व्हा तोडे उठून बस. एक ते दोन मिनटं उठून बसा त्या नंतर कोमट किंवा नॉर्मल पाणी आपल्याला प्याचे आहे. त्यानतंर लगेच झोपायचे नाही थोड्यावेळ बसून रहायचे आहे, नंतर झोपायचे आहे.

तसेच रात्री उठून बाथरूमला जाण्याची खुप लोकांना सवय असते. या मुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त काही काळजी घ्या. कारण आपण रात्री गाढ झोपतो त्या वेळेस आपल्या मेंदूला रक्त पुरवठा कमी प्रमाणत सुरु असतो. अजानक उठून आपण लगेच बाथरूमला निघतो अशा वेळेस चक्कर येऊन पडणे अशा खुप गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. त्यामुळे रात्री ज्या वेळीस तुम्ही बाथरूमला जायचे असेल तर आधी आपण थोड्यावेळ उठून बसावे. आणि आपल्या हातावर किंवा पायावर आपले हात थोडे फिरवावे आणि मगच बाथरूमला जावे. आपण सावध झल्यासारखे आपल्या वाटले पाहिजे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट