लाईफस्टाईल

जर मुंग्याची लाइन घरात दिसली, तर समजून घ्या होईल काही असे.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाइट वरती स्वागत आहे. मित्रांनो आपण मुंग्यांना अगदी छोटासा जीव समजतो. आपण चालत असताना त्या जर दिसल्या तर आपण त्यांना दुर्लक्षित करतो. परंतु मुंग्या खूप कष्टाळू व हुशार आहेत हे आपल्याला माहीतच नसते. वैज्ञानिकांनी देखील सांगितले आहे कि मुंग्या आपल्या वजनापेक्षा १० पट वजन उचलू शकतात.

मुंग्या ह्या एकजुटीने काम करतात त्या एकमेकेंशी संवाद सडतात. त्या घरात पुढील भविष्याचा विचार करून भांडार घर तयार केलेले असते, त्या घरात खाण्याची सामग्री एकत्रित करून ठेवलेली असते व बिकट परस्तिथीत त्यावर आपला उदरनिर्वाह करतात त्यांचे एकमेकांशी विश्वास खूप जास्त भक्कम असतात. मुंग्यानमध्ये डोंगराला फोडण्याची देखील ताकद असते.

आपल्या आसपासचे कीटक किडे मरुन पडले असतील तर त्यांना खाऊन वातावरणात स्वच्छ करण्याचे काम ते करत असतात. मुंग्यांमुळेच आपल्याला धन येण्याचे व जाण्याचे संकेत मिळतात. रोजच्या जीवनात कितीतरी लहान मोठ्या गोष्टी घडत असतात पण आपल्याकडून त्या दुर्लक्षित होतात. आपल्याला ह्या गोष्टींद्वारे त्या संदेश देण्याचा प्रयत्न करतात परंतु ते संदेश आपल्याला समजत नाहीत.

जर तुमच्या घरात काळ्या रंगाच्या मुंग्या दिसल्या आणि त्या एका सरळ रेषेत जर चालत असतील तर समजून घ्या कि तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे. काळ्या मुंग्या दिसणे हे एक शुभ संकेत मानले जाते. काळ्या मुंग्या आपल्यासोबत एक सकारत्मक ऊर्जा घेऊन येतात. त्या घरात येण्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते त्यांना कधीही मारू नये. परंतु ह्याचा अर्थ असा नाही कि त्यांना घरात तसेच राहू द्यावे तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे.

एक गुळाचा छोटा तुकडा घेऊन खडूसारखा त्याला वापरून घराबाहेर त्याने एक रेष मारायची आहे. गुळाच्या वासाने त्या घराबाहेर जातील. जर तुम्ही लाल कापड अंथरून देवी लक्ष्मीचे नाव घेऊन काम केले तर, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला शुभ फळ देतील. आता पाहुयात लाल मुंग्यांविषयी ह्या घरात आल्याने नाकारात्मकता येते त्या घरात येणे अशुभ संकेत घेऊन येतात. त्या घरात येण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. तुमच्या व्यापारात नुकसान देखील होऊ शकते.

ह्या सर्वांमुळे घरात अशांतता निर्माण होते. अचानक घरात कोणी आजारी देखील पडू शकते. तुम्ही ह्यांना घराबाहेर घालवण्यासाठी त्यांना विषारी औषधाने न मारता त्यांना पिठात थोडी साखर घालून ते एका कपड्यात बांधून ती दाराबाहेर ठेवून द्यावी त्यामुळे त्या मुंग्या त्या गाठोडीकडे आकर्षति होतील व आपल्या घरातून निघून जातील.

लाल मुंग्या घरात असणे आपल्यासाठी अशुभ असते मात्र काळ्या मुंग्या घरात असणे तुम्हाला त्यांना पीठ व साखर खाऊ घालायची आहे. म्हणजे तुम्हाला सहस्र्भोजनाचे पुण्य देखील मिळते. मुंग्यांना असे पीठ व साखर टाकल्याने कर देखील फिटते व आपल्याला कर्ज देखील घ्यावे लागत नाही.

म्हणून अंघोळ झाली कि दाराबाहेर एक चिमूट साखर जरूर टाकावी. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट