लाईफस्टाईल

जर तुम्हाला असा नंदी दिसला तर लगेच करा हा एक उपाय.

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नंदी आणि बैल हे दोन्ही वेगवेगळे असतात. बैल हे शेतीकासाठी वापरला जातो, त्याला नांगराला जुंपले जाते. त्याच्या नाकात वेसण ओवली जाते, ज्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेतली जातात त्याला बैल असे म्हणतात. आणि ह्याउलट काही बैलांना महादेवांच्या नावाने सोडले जाते त्यांच्या नाकात कोणतेही वेसण नसते. वेसन त्यालाच हिंदीमध्ये नकेल असे म्हणतात कि जी बैलाच्या नाकात ओवतात. अश्या प्रकारे नाकात जर वेसन ओवलेली नसेल आणि तो जर महादेवांच्या नावाने सोडला असेल तर असा बैल नंदी बोलावला जातो.

नंदी जर तुम्हाला कुठेही दिसला तुमच्या दृष्टीस पडला तर तुम्ही हा एक छोटासा उपाय आपण आजच्या लेखात सांगत आहोत तो आपण अवश्य करा. मूठभर हिरवे मूग जे आपल्या घरात असतात. असे हिरवे मूग व एक सफेद रंगाचे पुष्प आपण घ्याचे आहे. एक मुष्टी हिरवे मूग व सफेद रंगाचे फुल हे सफेद रंगाचे फुल पण केतकीचे फुल नसावे कारण तुम्हाला माहिती असेलच कि ते महादेवांना प्रिय नाही.

म्हणून एक मूठभर मूग व सफेद फुल घेऊन आपण महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. शिवलिंगावरून जिथून पाणी खाली पडते तिथे हे हिरवे मूग व सफेद फुल आपण स्पर्श करायचे आहे व मंदिरातील जिथे नंदीची जिथे स्थापना केली असेल, प्रेत्येक मंदिरात दगडाचे हे नंदी असतात अश्या नंदीच्या ठिकाणी आपण हे सफेद फुल अर्पण करायचे आहे व त्यानंतर आपण हे हिरवे मूग जे आहेत ते आपण आपल्याला दिसलेल्या नंदीला ते आपण खाऊ घालायचे आहेत.

हे आपण फक्त अश्याच नंदीला खाऊ घालावे जसे आपण पहिला वर्णिले आहे म्हणजेच ज्याच्या नाकात नकेल नाही आहे, त्याला आपण हे मूग मनोभावे खाऊ घालायचे आहेत. मित्रांनो हा उपाय करताना अप्पन ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय अश्या मंत्राचा जप करायचा आहे. आपण आपली जी काही मनोकामना आहे जी काही याचना आहे ती आपण बोलून दाखवा अगदी कसलीही बिकट परस्थिती असेल कितीही मोठे संकट असेल त्यातून देखील आपण ह्या उपायाने बाहेर पडाल.

हे पण वाचा :-  १ पान खा , तरुण दिसाल ब्युटीपार्लर शिवाय चेहरा गोरा.

वैवाहिक जीवनामध्ये कितीही मोठ्या समस्या असूद्यात, पतिपत्नींमध्ये कितीही भांडणे असतील तर ते देखील ह्या उपायाने सर्व काही परत चांगले होते. तुमचा संसार जर मोडकळीस आला असेल तर तो पुन्हा जुळून येतो. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.