वास्तू शास्त्र

सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहत असाल तर, एकदा लेख वाचाच

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट काय करता, कारण आपण सकाळी उठल्याबरोबर आपण जे काही पहिली गोष्ट करतो त्यावर आपल्या संपूर्ण दिवस कसा जाईल हे ठरते. दिवसाची सुरवात जर आनंदमय चांगली झाली तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपण मनातल्या मनात असा विचार करावा कि माझा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे. आपण सकाळी ज्या पद्दतीने विचार करतो तेच आपल्याबरोबर दिवसभर घडते.

काहींना सकाळी उठल्याबरोबर भगवंतांचे दर्शन घेण्याची सवय असते. काहींना सकाळी कोणाचा तरी चेहरा पाहून उठण्याची सवय असते. तर काहींना सकाळी आरश्यात पाहून उठण्याची सवय असते. ते सकाळी उठले कि सर्वप्रथम आरश्यासमोर उभे राहून आपले स्वतःचे प्रतिबिंब पाहतात आरश्याचे आपल्या जीवनात चांगले महत्वव आहे. आपण आपले प्रतिबिंब आरश्यात पाहू शकतो परंतु ह्या आरश्यासंबंधी वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले गेले आहे आहेत.

जसे कि आरसा कुठे ठेवावा कोणत्या दिशेला आरसा असू नये तर तो कोणत्या दिशेला लावणे योग्य. आरश्याचा आकार कोणता असावा कोणता असू नये असे अनेक नियम सांगितले आहेत. त्यातीलच एक नियम म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहू नये ज्यांना आरसा पाहून सकाळी उठण्याची सवय असते त्यांना वास्तुशास्त्राप्रमाणे ह्या सवयीचा त्यांच्या जीवनावर नाकारात्मक परिणाम पडतो. वास्तुशास्त्रानुसार आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपण संपूर्ण नाकारात्मकतेने भरलेले असतो आपल्या संपूर्ण शरीरावर नाकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो.

आणि ह्या नाकारात्मक शक्तींचा सर्वाधीक प्रभाव हा आपल्या चेहऱ्यावर असतो. आणि सकाळी उठल्याबरोबर आपण आपण आपला चेहरा आरश्यात पाहिल्याने ती सर्व नाकारात्मक शक्ती आपल्या डोळ्यांमार्फत आपल्या शरीरात प्रवेश करते. ह्यामुळे आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेने भरून जातो आणि आपल्या संपूर्ण जीवनावर त्याचा प्रभाव जाणवतो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपण कधीही सकाळी चेहरा पाहू नये. सकाळी आपण स्नान करून ब्रश करून झाले कि आपण आरश्यात पाहावे म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा आल्या शरीरात प्रवेश करणार नाही.

आपला संपूर्ण दिवस अगदी सकारात्मक व आनंदी जातो. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट