करोडपती व्हायचा असेल तर या नंबरची नोट मिळाली तर सोडू नका.
लाईफस्टाईल

करोडपती व्हायचा असेल तर या नंबरची नोट मिळाली तर सोडू नका.

आपण आज अशा काही नोटा बदल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या संपत्ती मध्ये वाढ होणार आहे. या मध्ये आपल्या काही संख्याची गरज लागणार आहे. आपण बरेच वेळेस बघितले असेल आपल्या आपल्याला एखादा नंबर खुप महत्वाचाम्हणजे लकी असतो. त्या नंबरची एखादी वस्तू आपल्या जवळ असेल तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो, बऱ्याच वेळेस दिसून येते.

आपल्या साठी कोणती नोट लकी आहे हे कसे समजावे या साठी काही संख्यांची गोळा बेरीज करण्याची आहे. त्या साठी काही संख्या आपल्याला घ्यावयाच्या आहेत. मग तुम्हला असा प्रश्न पडला असेल आपली लकी संख्या कोणती आणि ती कशी पहावयाची आहे. या साठी आपल्या आपल्या जन्म तारीख माहिती असणे खुप महत्वाची आहे. विशेष करून पूर्ण जन्म तारीख आपण घरणार नाहीत.

आपल्या साठी लकी संख्या कोणती हि काढण्याची पद्धत खुप सोपं आहे. आपल्या जन्म तारीख मधली फक्त आपण तारीख घरणार आहोत म्हणजे महिना आणि वर्ष आपण यातून वगळणार आहोत. फक्त तारीख ती सुद्धा एक अंकी. ती कशी अशा प्रश्न तुम्हला आला असेल. तर जर का तुमची जन्म तारीख २५ असेल तर २ + ५ = ७ सात हि संख्या तुमच्या साठी लकी नंबर आहे.

आपल्या कडे असलेली कोणतीही नोट आपल्या साठी लकी आहे कि नाही हे समजण्यासाठी आता अन नोटावर जो नंबर असतो त्याची बेरीज करायची आहे यात फक्त नोटरचे नंबर घ्याचे आहे. नोटांची जी सिरीज असते तो यात घ्याचा नाही. आता उरलेले जे नंबर आहेत त्यांची बेरीज करायची आहे. त्याची बेरीज जर का ८८ येत असेल तर ८ +८ =१६ आणि १+६=७ हि न आपल्या साठी लकी असू शतके.

आपल्या असे नंबर घ्याचे आहे. त्याची बेरीज सात असायला हवी जसा १६ संख्या अली २५, ६१, ७० या सर्वी ख्य आपल्या साठी चालू शकतात. अशा नोटा तुमच्या कडे असतील तर हि नोट कोणी मागितली तरी सुद्धा कोणाला देऊ नका. अशी नोट आपल्या कडे असेल तर आपल्या काय करायचे आहे. खाली दिलेले एक यंत्र आहे. जो आपल्या लकी नंबर आहे. त्याचे एक यंत्र आहे ते यंत्र आपल्याला काढायचे आहे.

If you want to be a millionaire

यंत्र काढण्याची एक पद्धत आहे. या साठी आल्या काही साहित्य लागणार आहे. एक गुलाब जल आणि चंदन. एक पांढऱ्या कलरचा पेपर घ्या त्यावर त्या वर गुलाब पाणी आणि चंदन हे मिक्स करून एका काडीच्या साह्याने आपला जो लकी नंबर आहे त्याचे यंत्र काढा. हे यंत्र त्या नोटाला गुडाळून एका लाल कलरच्या दोऱ्याने बांधून आपल्या पॉकेट किंवा आपण घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी हि नोट ठेवायची आहे.

जवळ पास नव्वद दिवस हि नोट आपल्या जवळ ठेऊन ती नंतर एका लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. किंवा आपल्या घरा जवळ माता लक्ष्मीचे मंदिर नसेल तर तर दुसऱ्या कोणत्याही मंदिरात हि नोट अपूर्ण करू शकतात. त्या नंतर पुन्हा हा उपाय करू शकतात. मिंत्रानो हा उपाय करून पहा तुम्हला याचा लाभ काई दिवसांनी दिसून नक्की येईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट